गायीच्या गोठ्यात झोपल्यास कर्करोग बरा होतो, तर गायीवर हात फिरवल्यास...; BJP च्या मंत्र्याचा अजब दावा
Cow Cancer Cure: गायाच्या गोठ्यात झोपल्यामुळं कर्करोगावर मात करता येते, असा दावा भाजपच्या मंत्र्याने केला आहे.
Oct 14, 2024, 10:28 AM ISTदसऱ्याच्या दिवशी सोनं स्वस्त झालंय की महागलंय? खरेदीला जाण्याआधी जाणून घ्या दर
Gold Silver Price Today: आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7 हजार 111 प्रति ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 7 हजार 756 प्रति ग्रॅम आहे.
Oct 12, 2024, 03:24 PM ISTभ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये भारतातील नंबर एकचे राज्य कोणते?
Msot Corrupted States in India: भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये भारतातील नंबर एकचे राज्य कोणते? भारतीय भ्रष्टाचार सर्व्हे 2019 मध्ये सर्वात भ्रष्ट राज्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. लाच घेण्याच्या आधारे भारतातील सर्वात भ्रष्ट राज्य कोणते?तेलंगणा भ्रष्ट राज्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. भ्रष्ट राज्यांमध्ये चौथ्या स्थानावर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो.झारखंड हे राज्य भ्रष्टाचार यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिथे 75 टक्के लोकांना वाटत की सरकारी काम लाच दिल्याशिवाय होत नाही.या सर्व्हेमध्ये बिहार हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. 78 टक्के लोकांना वाटतं की सरकारी काम करण्यासाठी लाच द्यावी लागते. राजस्थान हे भ्रष्ट राज्यांमध्ये क्रमांक एकवर आहे.
Oct 6, 2024, 09:27 PM ISTताजमहलच्या तळाशी 50 विहिरी, कारण ऐकून व्हाल हैराण!
50 विहिरींच्यावर ताजमहल बांधला गेलाय हे ऐकून तुम्ही हैराण व्हालं. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. ज्यामुळे 100 वर्षानंतरही ताजमहल मजबूतीने उभा आहे. ताजमहलच्या पायाशी 50 विहिरी आहेत. यावर संपूर्ण ताजमहलच वजन आहे. या विहिरीमध्ये आबनूस आणि महागोईची लाकडे टाकण्यात आली होती. ज्यांना यमुनेच्या पाण्यामुळे ओलावा मिळत होता.ही लाकडे जितकी ओली राहतील तितकी मजबूत राहतील. त्यामुळे ताजमहल यमुनेच्या किनारी बनवण्यात आला. आर्कियोलॉजिस्ट एन के भटनागर यांच्यानुसार, ताजमहलच्या मुळाशी असलेल्या विहिरींना सतत पाण्याची गरज असते. ओलाव्यामुळे यमुनेचे पाणी ताजमहलच्या विहिरींमध्ये जाते. ज्यामुळे मुळाशी असलेली लाकडे मजबूत राहतात. मुघल बादशहाने 1632 साली ताजमहल निर्माणाचे कार्य सुरु केले. ही वास्तू बनण्यास 22 वर्षे लागली.
Oct 5, 2024, 05:48 PM ISTआग्रात ताजमहल आहे, त्या जमिनीवर आधी काय होतं?
Tajmahal Interesting Facts in Marathi : उत्तर प्रदेशमधील आग्रा इथं यमुनानदीकाठी असलेले ताजमहल हे एक स्मारक असून जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणले जातं. 1983 मध्ये, ताजमहालला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात स्थान मिळालं.
Oct 2, 2024, 06:07 PM ISTऑफिसवरुन घरी जाणाऱ्या महिलेशी धावत्या स्कुटीवर छेडछाड! Dash Cam मध्ये रेकॉर्ड झाला Video
Molestation Of Women On Scooter Video: हा धक्कादायक व्हिडीओ ही महिला जात असलेल्या रस्त्यावर तिच्या मागे धावत असलेल्या कारच्या डॅशबोर्ड कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला आहे. यावर पोलिसांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Oct 2, 2024, 03:58 PM ISTPit Bull बनला सुपरहिरो! कोब्राला आपटून आपटून मारलं; मुलांचा वाचवला जीव : Watch Video
घराजवळच्या गार्डनमध्ये कोब्राला पाहताच मुलांनी एकच गोंधळ घातला. पिट बुलने पट्टा तोडून धावला. आणि ... पुढे जे झालं ते अतिशय धक्कादायक आहे. पाहा संपूर्ण व्हिडीओ.
Sep 25, 2024, 08:46 AM IST'तू माझ्या बायकोसारखं वागायचं', मुलानेच आपल्या विधवा आईवर केला बलात्कार; महिला म्हणाली 'माझ्या पतीच्या...', कोर्टही संतापलं
उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) 38 वर्षीय मुलानेच आपल्या 60 वर्षीय विधवा आईवर बलात्कार (Rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. 16 जानेवारी 2023 रोजी ही घटना घडली. इतकंच नाही तर आरोपी आईला आपल्याशी लग्न करुन पत्नीप्रमाणे राहण्याची जबरदस्ती करत होता.
Sep 24, 2024, 05:07 PM IST
भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर नेपाळमध्ये सामूहिक बलात्कार, हॉटेलमध्ये 6 जणांनी आधी मारहाण केली अन् नंतर...
उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यात राहणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर नेपाळच्या एका हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. तरुणीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
Sep 22, 2024, 06:02 PM IST
लग्नानंतर 40 दिवसात पतीने फक्त 6 वेळा आंघोळ केली, बाकीच्या वेळी...पत्नीने मागितला घटस्फोट
मृत समजून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले, 2 महिन्यांनी मुलगी बॉयफ्रेंडबरोबर दिसली... पोलिसही हैराण
Viral News : काही दिवासांपूर्वी घरातून गायब झालेल्या मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला. कुटुंबियांनी आपलीच मुलगी असल्याचं सांगत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पण दोन महिन्यांनी ही मुलगी चक्क आपल्या बॉयफ्रेंडबरोबर फिरताना दिसली.
Sep 17, 2024, 03:33 PM IST'आईची तब्येत खूप बिघडलीय, लवकर या' डॉक्टर घरी येताच तरुणीने कपडे काढले आणि...
रुग्णवाहिकेतच महिलेचा लैंगिक छळ; आजारी पतीला ऑक्सिजन सपोर्टविनाच बाहेर फेकून दिलं, नंतर दागिने लुटले अन्...
Crime News: महिलेचा छळ केल्यानंतर रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी तिला तिच्या पतीसह गाडीतून बाहेर फेकून दिलं. यावेळी त्यांनी आजारी पतीचा ऑक्सिजन सपोर्टही काढून घेतला.
Sep 5, 2024, 03:07 PM IST
ज्याला घर दिले त्यानेच संपूर्ण कुटुंबाला संपवले; नेहरोलीतील तिहेरी हत्याकांडाचे गूढ अखेर उकलले
Wada Crime News: वाडा तालुक्यातील नेहरोली येथील तिहेरी हत्याकांडाचे गूढ अखेर उकलले आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आले आहे.
Sep 5, 2024, 08:12 AM IST
साखरपुड्यानंतर हॉटेल रुममध्ये तरुणीवर बलात्कार! 8 जागी चावला; फोन करुन मित्रांना बोलवून...
Shocking News: घडलेल्या घटनेनंतर आरोपीूबरोबरची पीडिता परत येत असताना त्याने त्याच्या मित्रांना फोन केला आणि त्यानंतर जे काही घडलं ते अधिक भयानक होतं. या प्रकरणामध्ये पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली आहे.
Sep 1, 2024, 01:43 PM IST