आंघोळ, शौचायलाची व्यवस्था ? पोट भरण्यासाठी काय केलं? कामगारांनी सांगितला 'त्या' 17 दिवसातला थरार
Silkyara Tunnel Rescue : उत्तराखंडमधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची अखेर सुखरुप सुटका करण्यात आली. तब्बल 17 दिवस या कामगारांनी मृत्यूशी लढा दिला. बोगद्यातून बाहेर आल्यावर या कामगारांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. देशभरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला
Nov 29, 2023, 02:40 PM IST408 तास आणि 41 कामगार! बोगद्यात 17 दिवस कसे काढले? पहिल्यांदा समोर आली माहिती
Uttarakhand Tunnel Rescue: उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) 41 कामगार अडकून आता 400 तासांहून जास्त कालावधी लोटला आहे. कुटुंबापासून काही मीटर अंतरावर असलेल्या या कामगारांनी बोगद्यात 17 दिवस कसे काढले याची माहिती समोर आली आहे.
Nov 28, 2023, 07:16 PM ISTफक्त तीन मीटर दूर! बोगद्यातून बाहेर येताच कामगारांचे चेहरे झाकणार, आज गुडन्यूज मिळणार
Silkyara Tunnel Rescue Operation: उत्तकाशीतल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरु असून हे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. बोगद्यातली माती हटवण्याचं काम सुरु असून कामगार आता केवळ तीन मीटर दूरीवर आहेत.
Nov 28, 2023, 01:22 PM ISTबाबा कसे आहात? बोगद्यात फसलेल्या बाबांना मुलाने विचारला प्रश्न... डोळ्यात पाणी आणणारं उत्तर
Gabar Singh News: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये निर्माणधीन बोगद्यात गेल्या तीन दिवसांपासून 40 कामगार अडकून पडले आहेत. या मजूरांना वाचवण्यासाठी दिवसरात्र बचावकार्य सुरु असून पाण्याच्या पाईपमधून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर खाण्या-पिण्याच्या वस्तूही पुरवल्या जात आहेत.
Nov 15, 2023, 09:27 PM IST