vacancy

संसदेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी

संसदेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी

संसद प्रशासनातील रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याबाबतची जाहिरातही प्रसिद्ध झाली आहे. जाहिरातीतील नियम आणि अटींची तुमच्याकडून पुर्तता होत असेल तर, त्वरीत अर्ज करा. जाणून घ्या सविस्तर...

Aug 13, 2017, 03:14 PM IST
पॉर्न फिल्म पाहणाऱ्यांसाठी भर्ती, पगार २ लाख

पॉर्न फिल्म पाहणाऱ्यांसाठी भर्ती, पगार २ लाख

भारतात पॉर्न फिल्म बघण्यावर बंदी आहे. पण तुम्हाला ऐकूण आश्चर्य वाटेल की, एका देशात अडल्ट सिनेमा पाहण्यासाठी पगार दिला जाणार आहे.

Jun 20, 2016, 05:35 PM IST
CRPFमध्ये १२ वी पाससाठी ६८६ पदांची भरती

CRPFमध्ये १२ वी पाससाठी ६८६ पदांची भरती

 सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (CRPF)मध्ये हेड कॉन्टेबलच्या पदासाठी ६८६ पदांची भरती होणार आहे.  

Apr 20, 2016, 01:14 PM IST
स्टेट बॅंक ऑफ इंडियात मराठी मुलांना नोकरीची संधी

स्टेट बॅंक ऑफ इंडियात मराठी मुलांना नोकरीची संधी

स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI)मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ३१ एप्रिलपर्यंत अर्ज करता येऊ शकतो. मराठी भाषेतील तरुणांना बॅंकेत संधी उपलब्ध आहे.

Apr 5, 2016, 01:38 PM IST
एअर इंडियामध्ये विविध पदांसाठी भर्ती

एअर इंडियामध्ये विविध पदांसाठी भर्ती

एअर इंडिया चार्टर्स लिमिटेडने वेगवेगळ्या पदासांठी भर्ती काढली आहे. ३० मार्चपर्यंत या पदासाठी अर्ज करायचा आहे. 

Mar 26, 2016, 04:22 PM IST
महिलांनो, ७००० सरकारी पदांसाठी लवकरच होणार भरती!

महिलांनो, ७००० सरकारी पदांसाठी लवकरच होणार भरती!

महिलांसाठी मोठी खुशखबर आहे... बिहार राज्य सरकारनं आपल्या राज्यातील महिलांसाठी ही चांगली बातमी दिलीय. 

Mar 1, 2016, 06:54 PM IST
१ कोटी ८० लाख रूपये उत्पन्न, पण अजूनही रिक्त आहे हे पद

१ कोटी ८० लाख रूपये उत्पन्न, पण अजूनही रिक्त आहे हे पद

नवी दिल्ली : चांगला जॉब आणि चांगला पगार हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण दिवसरात्र मेहनत करत असतात. पण तरी अशी नोकरी मिळत नाही. अशातच एक तुम्हाला विचार करायला लावणारी नोकरी समोर आली आहे. ज्यासाठी १ कोटी ८० लाख रूपये वार्षिक उत्पन्न असणार आहे. न्यूझीलंडमधील एका रुग्णालयात अनेक वर्षापासून एका डॉक्टरचं पद खाली आहे. या क्लिनिक वर्षाला कमाई आहे तब्बल १ कोटी, ८० लाख, ९२ हजार रुपये आहे. पण हे क्लिनिक गेली ४ वर्षांपासून एकच डॉक्टर सांभाळतो. 

Mar 1, 2016, 06:33 PM IST
सेंट्रल रेल्वेत १०वी पाससाठी नोकरीची संधी

सेंट्रल रेल्वेत १०वी पाससाठी नोकरीची संधी

सेंट्रल रेल्वे (महाराष्ट्र) मध्ये नोकरीची संधी आहे. इच्छूक उमेदवारांनी ८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावे 

Sep 30, 2015, 04:01 PM IST
पुढील वर्षी महिलांसाठी ट्विटरमध्ये नोकरीची संधी

पुढील वर्षी महिलांसाठी ट्विटरमध्ये नोकरीची संधी

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर २०१६ साली आपलं टार्गेट ठरवत विविध पदांवर महिलांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. एका ट्विटर ब्लॉगवर वेगवेगळ्या टार्गेटची यादी त्यांनी शेअर केलीय.

Aug 30, 2015, 11:47 AM IST
नोकरी : 'एनएमडीसी'मध्ये पगार महिना ७०,००० रुपये!

नोकरी : 'एनएमडीसी'मध्ये पगार महिना ७०,००० रुपये!

'नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड' अर्थात 'एनएमडीसी'मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झालीय. इच्छुक उमेदवारांना ३० मेपर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहेत. 

May 21, 2015, 12:54 PM IST
VACANCY : रेल्वेत 379 एप्रेटिंससाठी जागा

VACANCY : रेल्वेत 379 एप्रेटिंससाठी जागा

साऊथ वेस्टर्न रेल्वेनं एप्रेटिंसच्या (शिकाऊ उमेदवार) ट्रेनिंगकरता 379 जागांसाठी नोटिफिकेशन जाहीर केलंय. यासाठी, इच्छुक उमेदवार 24 एप्रिलपर्यंत आपले अर्ज पाठवू शकतात. 

Mar 27, 2015, 04:42 PM IST
नोकरीची संधी:  CBIमध्ये ८० जागांसाठी भर्ती,  पगार ४० हजार रुपये

नोकरीची संधी: CBIमध्ये ८० जागांसाठी भर्ती, पगार ४० हजार रुपये

सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर आपण नोकरी करण्याचं स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आबे. आता सीबीआयमध्ये १०वी, १२ वी आणि पदवीधरांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालीय.

Mar 18, 2015, 11:33 AM IST
नोकरी : व्हा महाराष्ट्र पोलीस दलात सहभागी!

नोकरी : व्हा महाराष्ट्र पोलीस दलात सहभागी!

तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर लवकरच तुम्हाला महाराष्ट्राला पोलीस दलात सहभागी व्हायची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2015-16 साठी तारखा जाहीर करण्यात आल्यात. यावेळी, तब्बल 9516 जागांसाठी भरती होणार आहे.  

Dec 4, 2014, 03:32 PM IST
भारतीय कंपन्यांमध्ये पुढील तीन महिन्यात नोकऱ्यांची सुवर्ण संधी!

भारतीय कंपन्यांमध्ये पुढील तीन महिन्यात नोकऱ्यांची सुवर्ण संधी!

  नवी दिल्ली : आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे परदेशी कंपन्यांपेक्षा भारतीय कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे. मॅन पॉवर एंप्लॉयमेंट आउटलुक सेवेच्या मते आज भारतीय नोकऱ्यांमध्ये पुढील तीन महिन्यांच्या काळात नियुक्ती होतील, असं म्हटलं जात आहे. कर्मचाऱ्यांची संख्या ही चाळीस टक्क्यांनी वाढविण्याचा त्यांचा विचार सुरू आहे.

Sep 10, 2014, 12:45 PM IST
नोकरी : सरकारी कार्यालयांत 2629 जागांसाठी भरती!

नोकरी : सरकारी कार्यालयांत 2629 जागांसाठी भरती!

महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास विभागात भरती जाहीर करण्यात आलीय

Aug 12, 2014, 01:07 PM IST

45 हजार नोकऱ्यांचा पाऊस पडणार

देशातील पहिला आयटी पार्क आणि सर्वात मोठा पार्क यावर्षी बनण्याची शक्यता आहे. त्यासाठी 45 हजार नोकर भरती करण्यावर लक्ष आहे.

Jun 17, 2014, 11:12 AM IST

नोकरी : ‘एसबीआय’मध्ये 5092 जागांसाठी भरती!

देशातील प्रतिष्ठित समजली जाणाऱ्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये क्लेरिकल ग्रेडमध्ये असिस्टंट पदावर 5092 जागांसाठी भरती जाहीर झालीय.

May 29, 2014, 08:39 PM IST

नोकरी : सशस्त्र दलात नोकरीची संधी

दिल्ली पोलीस आणि सशस्त्र दलात पदवीधरांना उपनिरीक्षक होण्याची संधी आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात २१९७ जागा आणि दिल्ली पोलीस निरीक्षकमध्ये १३१ जागा आहेत. तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात एएसआयच्या ५६४ जागा आहेत. दिल्ली पोलीस दलात सर्व जागा पुरुष वर्गासाठी आहेत.

Mar 21, 2014, 05:27 PM IST

चला नोकरीची संधी: एसटीची भरती प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं विविध प्रवर्गात उमेदवारांची भरती प्रक्रिया हाती घेतलीय. त्या अनुषंगानं एसटीतर्फे जाहिरात आणि सूचना प्रसिद्ध करण्यात आलीय. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायचे असून अर्जाची नोंदणी करण्याची अखेरची तारीख १५ फेब्रुवारी २०१४ ही आहे.

Feb 5, 2014, 10:25 AM IST

लक्ष द्या: राज्यात १० हजार पोलीस भरती

राज्यातील गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण लक्षात घेता पोलीस दलात नव्यानं १० हजार पदांची भरती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याय.

Dec 18, 2013, 11:09 AM IST