नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय), ऑफिस अटेंडंट पदांसाठी नोटीफिकेशन जारी केले आहे.
या पदासाठी ऑनलाईन अॅप्लीकेशन मागविण्यात आले आहेत. अधिक माहिती पुढीलप्रमाणे...
७ डिसेंबर २०१७
उच्च माध्यमिक किंवा तत्सम
पदवी किंवा पीजी उत्तीर्ण उमेदवार या पदांवर अर्ज करू शकत नाहीत.
१८ ते २५ वर्षे जनरल, ३ वर्षे ओबीसी, 5 वर्षे अनुसूचित जाती / जमाती, पीएच १० वर्ष एज रिफ्लेक्शन.
रुपये १०,९४० - २३,७००
ऑनलाईन चाचणी
४५० रु. सामान्य / इतर मागासवर्गीय एससी / एसटी / पीए ५० रुपये डेबिट / क्रेडिट / मोबाइल वॉलेटनेही जमा करता येईल.
वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर जा.
opprtunity@RBI वर क्लिक करा आणि सूचना वाचा.
ऑनलाइन अर्जांच्या स्टेप फॉलो करा आणि फॉर्म भरा आणि शुल्क जमा करा.