आरबीआयमध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी

सरकारी नोकरीचा शोध घेत असाल तर अशा तरुणांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय रिजर्व बँकेमध्ये तुम्हाला नोकरीची सुवर्ण संधी आहे.

Updated: Nov 19, 2017, 05:23 PM IST
आरबीआयमध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी title=

मुंबई : सरकारी नोकरीचा शोध घेत असाल तर अशा तरुणांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय रिजर्व बँकेमध्ये तुम्हाला नोकरीची सुवर्ण संधी आहे.

आरबीआयने ऑफिस अटेंडेंट पदासाठी भर्ती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार 7 डिसेंबर 2017 पर्यंत अर्ज करु शकता.

पद - ऑफिस अटेंडंट

पदांची संख्या - 526

शैक्षणिक योग्यता - 10 वी पास
 
निवड प्रक्रिया - ऑनलाइन टेस्ट 

शेवटची तारीख - 7 डिसेंबर 2017

असा करा अर्ज

आरबीआयची वेबसाईट www.rbi.org.in वर जाऊन तुम्ही अर्ज करु शकता.