कोविड-19 विरुद्ध नॅचरल इम्यूनिटी वाढवते व्हॅक्सीन, संशोधकांचा दावा
बर्याच प्रकारचे अॅन्टीबॉडीज 'मेमरी बी सेल्स' मध्ये साठवले जातात. यासंशोधनात असे दिसून आले की या अॅन्टीबॉडीजमध्ये व्हायरसविरूद्ध दीर्घकालीन संरक्षण शक्ती विकसित होत आहे.
Jun 1, 2021, 10:55 PM IST