vaccine

Covid-19 : लस घेतल्यानंतर कोरोनाची लक्षणं दिसत असतील तर चाचणी करणं गरजेचं आहे?

लस घेतल्यानंतर कोरोना चाचणी करावी का याबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे.

Jun 5, 2021, 02:13 PM IST

ही मुलगी नाही सून आहे, सासऱ्यासाठी धोका पत्करत थेट हॉस्पिटल गाठतेय...

सून कधी मुलगी होवू शकत नाही असं म्हटलं जातं, पण या सुनेने, सून देखील मुलगी होवू शकते आणि वडिलांप्रमाणे सासऱ्यांवर प्रेम करु शकते

 

Jun 4, 2021, 03:02 PM IST

व्हॅक्सिनचा तुटवडा, मुंबईतील शासकीय, महानगरपालिका केंद्रांवर आज लसीकरण बंद

पुरेशा लस साठ्याअभावी आज मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.  

Jun 3, 2021, 09:36 AM IST
MUMBAI BMC GET VACCINE FROM GLOBAL TENDER PT3M22S

VIDEO : ग्लोबल टेंडरमधून बीएमसीला लस मिळणार?

VIDEO : ग्लोबल टेंडरमधून बीएमसीला लस मिळणार?

Jun 1, 2021, 08:20 PM IST

देशात 1 लाख 27 हजार 510 नव्या कोरोना रूग्णांची नोंद; मृतांची संख्याही घटली

देशात कोरोना रूग्ण वाढीत लक्षणीय घट....

Jun 1, 2021, 10:30 AM IST

CORONA VIRUS : देशात 1 लाख 73 हजार 790 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

देशातील महत्त्वाची पण दिलासा देणारी बातमी...

 

May 29, 2021, 10:45 AM IST
Meta information for Mumbai BMC Try For One Lakh Eighty Thousands Vaccine PT3M20S

खुशखबर...ही लस १२ वर्षांच्या मुलांवरही प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा

लसीच्या अभावामुळे लोकांचे लसीकरण थांबले आहे. त्यातच एक चांगली आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. 

May 26, 2021, 05:43 PM IST
Biontech Pfizer Ready To Give 5 Crore Doses Of Vaccine To India PT3M27S

VIDEO । फायझर भारताला 5 कोटी डोस पुरवण्यास तयार - सूत्र

Biontech Pfizer Ready To Give 5 Crore Doses Of Vaccine To India

May 26, 2021, 04:30 PM IST
GLOBAL TENDER FOR VACCINE EXTENDED TILL JUNE 1 PT3M28S

लस ग्लोबल टेंडरला १ जूनपर्यंत मुदतवाढ

GLOBAL TENDER FOR VACCINE EXTENDED TILL JUNE 1

May 25, 2021, 09:00 PM IST

पुणेकरांसाठी गुडन्यूज ! सीरम इन्स्टिट्युट महापालिकेला लसींचा पुरवठा करण्यासाठी तयार

 कोरोनावरील लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटनं पुणे महापालिकेला लसींचा थेट पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे.

May 25, 2021, 07:05 PM IST

फायझर-मॉडर्ना लसी भारताला इतर देशांपेक्षा खूप उशीरा मिळण्याची शक्यता...कारण

मॉडर्ना आणि फायझर सारख्या लसींकडे नवीन आशा म्हणून पाहिले जात आहे. परंतु आता असे दिसत आहे की, बहुतेक भारताला यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

May 25, 2021, 05:06 PM IST
Mumbai Now Vaccine To Pregnant Women PT3M24S

VIDEO : गरोदर आणि स्तनदा मातांना थेट लसीकरण केंद्रावर लस

VIDEO : गरोदर आणि स्तनदा मातांना थेट लसीकरण केंद्रावर लस

May 25, 2021, 10:25 AM IST