vadapav

इथं मिळतोय सोन्याचा वडापाव; हा खायचा की तिजोरीत ठेवायचा?

मुंबई वडापाव हा सर्वत्र प्रसिद्ध आहे. केवळ मुंबईतच नाही, तर देशाबाहेरील लोकं देखील आवडीने वडापाव खातात.

Aug 31, 2021, 07:04 PM IST

Vadapav Day : मुंबईकरांच्या वडापावाचा प्रवास तुम्हाला माहित आहे का?

अस्सल मराठी वडापाव सर्वांच्या पसंतीस उतरण्याचे कारण म्हणजे स्वस्त आणि मस्त तर आहेच, शिवाय सहज उपलब्ध होणारा आणि कुठेही खाता येणारा हा खाद्यपदार्थ.

Aug 23, 2021, 12:54 PM IST

मुंबईकरांसाठी निराशाजनक बातमी, वडापावच्या किंमती महागल्या

12 रुपयांना मिळणारा वडापाव 15 रुपयांपर्यंत

Jan 31, 2021, 01:40 PM IST

अजिंक्यची सोशल मीडियावर 'वडापाव पे चर्चा', सचिनचीही उडी

तुम्हाला वडापाव कशाबरोबर खायला आवडतो?

Jan 12, 2020, 01:10 PM IST

पाव महागणार ; वडापाव, मिसळपाव, पावभाजी यांचे दरही वाढणार?

ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये उद्यापासून पाव महागणार आहेत.  

Aug 30, 2019, 11:40 PM IST

कल्याणमध्ये वडापाव खाल्याने तिघांना विषबाधा

कल्याण पश्चिम येथील रामबाग परिसरात असलेल्या रुचिरा वडा पाव सेंटरमधून घेतले होते वडापाव

Jul 4, 2019, 08:46 PM IST

बदलापूरमध्ये खडकी वडापावमध्ये आढळली पाल

आणखी एका वडापावमध्ये आढळली पाल

Sep 12, 2018, 04:13 PM IST

वडापावच्या व्यवसायातून 'हा' तरुण कमावतो करोडो रुपये !

वडापाव खायचा तर मुंबईत. इतकं मुंबईकरांचं आणि वडापावच घट्ट नातं आहे.

Oct 10, 2017, 10:49 PM IST

मुंबईतला आणखी एक टॉपचा वडापाव

पार्लेश्वर वडापावची चव चाखण्यासाठी येथे नेहमीच ग्राहकांची गर्दी असते, गर्दीत वडापाव मिळवून तो खाण्यात खरी 'टेस्ट' असते.

Aug 20, 2017, 05:29 PM IST

उल्हासनगरमधील भाजलेल्या वडापाव दुकान चालकाचा मृत्यू

उल्हासनगरमधील वडापाव दुकानमालक चंदरलाल रामरखियानी यांचा मृत्य, शंभर टक्के भाजलेले चंदरलाल रामरखियानी याचा उपचारादरम्यान झाला मृत्यू 

Mar 21, 2017, 11:23 AM IST

मराठमोळ्या वडा-पावला 'लंडन'चा तडका...

`श्रीकृष्ण वडा पाव`... लंडनमधलं एक हॉटेल... एका मराठी माणसानं सुरू केलेलं हे हॉटेल म्हणजे परदेशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांसाठी जिभेचे चोचले पुरवण्याचं क ठिकाण... मुंबईची आणि ओघानंच वडा-पावची आठवण आली की हीच लोक इथं नक्की गर्दी करतात.

Jun 19, 2013, 03:46 PM IST