शाळेच्या दप्तराऐवजी बापाच्या गरीबीची ओझ खांद्यावर घेतलं; पोराच्या मेहनीतीनं डोळ्यात पाणी आणलं
बाप गरीब असला की मुलं लवकर मोठी होतात. व्हिडिओत दिसणारा मुलगा अत्यंत एका जबाबदार व्यक्ती प्रमाणे पावसाची पर्वा न करत मेहनत करत आहे. पाठीवर खेळण्यांची टोपली घेऊन तो पावसातही मेहनत घेत आहे. टोपलीतील खेळणी भिजूनयेत म्हणून त्याने त्यावर एक प्लास्टिकचा कागद गुंडाळला आहे. मात्र, तो स्वत: पावसात भिजत आहे. खेळणी विकून चार पैसे कमवण्याची या पोराची धडपड पाहून डोळ्यात पाणी येत आहे.
Dec 17, 2022, 05:19 PM ISTवा... काय कॉन्फिडन्स आहे मुलीचा! असे पाढे शिकवले की विद्यार्थी आयुष्यभर विसरणार नाहीत
बऱ्याचदा विद्यार्थी शाळांमध्ये होम वर्क न केल्याने तसेच मस्ती केल्यामुळे शिक्षकांचा ओरडा खाताना दिसतात. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, शाळेत विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या या मुलीच्या व्हिडिओने सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.
Dec 7, 2022, 11:56 PM IST