valentine day celebration

Kiss Day Wishes in Marathi : खास मराठीतून शुभेच्छा देत साजरा करा किस डे...

Kiss Day 2024 Wishes Status, Images, Quotes, SMS, Messages for Whatsapp in Marath : व्हॅलेंटाइन वीकमधील सातवा दिवस हा 13 फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशीला किस डे म्हणून साजरा करण्यात येतो. 'किस डे' निमित्ताने हे Messages, SMS शेअर करून जोडीदाराला द्या प्रेमाच्या मराठीतून शुभेच्छा 

Feb 12, 2024, 03:25 PM IST

जे एक मिठी करू शकते ते शब्दांनाही जमत नाही; मिठी मारण्याचे प्रकार आणि त्यांचे अर्थ

Differant Types of Hugs and Their Meaning: आजच्या काळात, मिठी मारणे ही एक सामान्य गोष्ट बाब आहे. पण तुम्हाला मिठी मारण्याचे प्रकार असतात आणि त्यांचे अर्थ तुम्हाला माहिती आहे का? 

Feb 12, 2024, 11:53 AM IST

Hug Day Wishes in Marathi : 'हग डे' निमित्ताने हे Messages, SMS शेअर करून जोडीदाराला द्या प्रेमाची झप्पी

Hug Day 2024 Wishes Status, Images, Quotes, SMS, Messages for Whatsapp in Marathi : व्हॅलेंटाइन वीकमधील सहावा दिवस हा 12 फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशीला हग डे असं म्हणतात. 'हग डे' निमित्ताने हे Messages, SMS शेअर करून जोडीदाराला द्या प्रेमाची झप्पी

Feb 11, 2024, 02:54 PM IST

Promise Day Wishes in Marathi : या 'प्रॉमिस डे' ला जोडीदाराला द्या 'हे' खास मराठीतून शुभेच्छा आणि वाढावा नात्यातील प्रेम

Promise Day 2024 Wishes Status, Images, Quotes, SMS, Messages for Whatsapp in Marathi : व्हॅलेंटाइन वीकमधील पाचवा दिवस हा 11 फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी प्रेम जोडपे एकमेकांना वचन देत प्रॉमिस डे साजरा करतात. या प्रॉमिस डेसाठी खास मराठीमध्ये शुभेच्छा द्या आणि तुमच्या जोडीदारासोबतचं नातं आणखी घट्ट करा. 

Feb 10, 2024, 02:22 PM IST

Happy Propose Day : 'या' रोमँटिक शुभेच्छांसह 'प्रपोज डे' करा साजरा, पाहा खास मराठी शुभेच्छा, Whatsapp Status, HD Photos

Happy Propose Day :  8 फेब्रुवारीला प्रपोज डे साजरा करण्यात येणार आहे. आपल्या प्रिय व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. पण तुम्हाला काय बोलायचं सुचत नाही, किंवा शब्दात प्रेम व्यक्त करता येत नाही. तर तुमच्यासाठी या खास मराठीतून शुभेच्छा, नक्की कामी येईल. 

Feb 7, 2024, 02:24 PM IST

Rose Day 2024 : नुसतं गुलाब कुठं देता.., थोडी शेरोशायरी करा!

Rose Day 2024 Special Shoroshayari : प्रेमी युगलांची प्रतीक्षा आता संपली आहे. व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस म्हणजे रोज डे 7 फेब्रुवारीला साजरा केला जातोय. यानिमित्ताने तुम्हीही गलफ्रेंडला किंवा बॉयफ्रेंडला गुलाब देणार असालच. 

Feb 6, 2024, 04:44 PM IST

Rose Day 2024: गुलाबाच्या रंगाचे 'हे' महत्त्व तुम्हाला माहित आहे का? नाहीतर रोज डेला कराल चूक

Rose Day : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून साजरा केला जातो.  अलिकडच्या काळात तरुणमंडळींमध्ये एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करणं, रोज डे किंवा व्हॅलेंटाईन डे साजरा करणं हा आर्षणाचा विषय असतो. आपल्या आवडीच्या व्यक्तीला किंवा मित्रमैत्रिणींविषयी गुलाबाचे फुल देऊन प्रेम व्यक्त केलं जातं.  

Feb 6, 2024, 03:44 PM IST

रिलेशनशिप टिप्स : मुलींना इम्प्रेस करण्याचे 'हे' फंडे माहिती आहे काय?

How To Impress Girl in Marathi: Valentines Week ला बुधवारी 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होते आहे. अशात तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी तरुणांसाठी ही खास टीप्स

Feb 6, 2024, 02:25 PM IST