vande bharat slipper version

वंदे भारत स्लीपर ट्रेन कशी असेल? अखेर आलं समोर; RCF मध्ये डब्यांची निर्मिती सुरु

वंदे भारत चेअरकार डिझाइनचे जनक एस. श्रीनिवास यांच्याकडेच स्लीपर ट्रेनचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या एस. श्रीनिवास हे रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथला येथे महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. आरसीएफमध्ये प्रथमच 16 वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर एक्स्प्रेसची निर्मिती सुरु आहे. 

 

Dec 1, 2023, 03:36 PM IST