varanasi news

जरा सनातन संस्कृती जपा! मॉडेलने कालभैरव मंदिराच्या गाभाऱ्यातच कापला बर्थडे केक; 39 सेकंदाच्या व्हिडीओमुळे संताप

व्हायरल झालेल्या व्हिडीओत महिला मंदिरात प्रवेश केल्यानंतर केक कापताना दिसत आहे. यानंतर ती केकचा पहिला घास मूर्तीला देते. यानंतर एकच संताप व्यक्त होत आहे. 

 

Dec 1, 2024, 07:21 PM IST

जे तुमच्या आमच्यासोबत रोज घडतं, तिनं त्यावरूनच आयुष्य संपवलं! बहिणीला 'त्या' अवस्थेत पाहून भाऊ कोसळला

एका तरुणीने अवघ्या 20 व्या वर्षी स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. तणाव हा तिच्या मृत्यूला जबाबदार असला तरीही एवढ्या टोकाचं पाऊल उचलणं गरजेचं होतं का? असा प्रश्न आता पडत आहे. 

Aug 12, 2024, 03:37 PM IST

गळ्यात रुद्राक्ष, भगवा पोषाख... काशी विश्वनाथ मंदिरात तैनात असलेल्या पोलिसांना आता पुजारींचा ड्रेसकोड

काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहात तैनात असलेल्या पोलिसांच्या पोशाखात बदल करण्यात आला आहे. भाविकांमध्ये तैनात करण्यात आलेले पोलीस आता पुजारिंच्या पोषाखात दिसणार आहेत. पोलिसांच्या गळ्यात रुद्राक्ष, कपाळावर त्रिंपुड आणि भगवे कपडे असा पोलिसांचा पोषाख असणार आहे. 

Apr 11, 2024, 05:14 PM IST

ज्ञानवापीच्या तळघरात कोणत्या देवी-देवतांची होतेय पूजा?

Gyanvapi Vyasji Basement Idol: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदू देवी- देवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत. आता कोर्टाने या मूर्तींची पूजा करण्याचा अधिकारही दिला आहे. 

 

Feb 2, 2024, 06:06 PM IST

Gyanvapi Vyasji Tahkhana photos: ज्ञानवापीतील 'ते' तळघर नेमकं आहे तरी कसं? अखेर फोटो समोर

Gyanvapi Vyasji Tahkhana photos: बुधवारी वाराणासी उच्च न्यायालयाच्या निर्णानंतर अखेर ज्ञानवापीच्या तळघरात पूजा संपन्न झाली. पाहा या तळघराची खास छायाचित्र... 

Feb 1, 2024, 01:21 PM IST

VIDEO : पीएम मोदींनी महिलेला थेट दिली निवडणूक लढवण्याची ऑफर, पाहा नेमकं काय झालं?

Narendra Modi offer chanda devi : मोदींना चंदादेवी यांचं भाषण इतकं आवडलं की, मोदींनी त्यांना थेट निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. तुम्ही निवडणूक लढवली आहे का? असा सवाल मोदींनी केला. 

Dec 18, 2023, 06:44 PM IST

तब्बल 1 वर्षं आईच्या मृतदेहासोबत राहत होत्या मुली, दुर्गंध पसरु नये म्हणून वापरायच्या अगरबत्ती, सांगाड्याला घेऊन....

दोन्ही मुलींनी आईचा मृतदेह एका खोलीत लपवला होता. दुर्गंध पसरु नये यासाठी त्यांनी अगरबत्तीचा वापर केला. दरम्यान शेजारी घर नसल्याने लोकांनाही समजलं नाही. 

 

Nov 30, 2023, 09:27 AM IST

पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात मोठी त्रुटी, 'ती' व्यक्ती अचानक समोर आली आणि...पाहा व्हिडीओ

PM Modis security major lapse: पंतप्रधानांच्या सुरक्षा करणाऱ्या एसपीजी कमांडो आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या कर्मचार्‍यांनी या तरुणाला तात्काळ ताब्यात घेतले आहे. असे असले तरी पंतप्रधानांच्या  सुरक्षेतील मोठी त्रुटी निदर्शनास आली आहे. 

Sep 24, 2023, 07:48 AM IST

Gyanvapi Mosque ASI Survey: ज्ञानवापी मशिदीसंबंधी हायकोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'ASI सर्वेक्षण...'

Gyanvapi Mosque ASI Survey: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या परिसरातील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला (ASI) दिलेली स्थगिती अलाहाबाद हायकोर्टाने वाढवली आहे. हायकोर्टाने 3 ऑगस्टपर्यंत कोणतंही सर्वेक्षण केलं जाऊ नये असं सांगितलं आहे. हायकोर्ट 3 ऑगस्टला निर्णय देणार आहे. 

 

Jul 27, 2023, 05:48 PM IST

Gyanvapi Mosque Survey: ज्ञानवापी मशिदीतील ASI सर्वेक्षण तात्काळ थांबवा, सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

Gyanvapi Mosque Survey: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणास (ASI) सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. यामुळे मुस्लीम पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला आहे. 

 

Jul 24, 2023, 11:53 AM IST

Gyanvapi Survey: 43 जणांचं पथक, 4 वकील मशिदीत दाखल; ज्ञानवापीच्या ASI सर्व्हेला सुरुवात

Gyanvapi Survey: आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं (ASI) पथक सर्व उपकरणांसह वाराणसीत (Varanasi) दाखल झालं आहे. एएसआयच्या टीममध्ये 43 सदस्य आहेत. दरम्यान, एएसआयच्या टीमसह 4 वकिलही उपस्थित आहेत. सर्व पक्षांचे एक-एक वकील पथकासह आहेत. 

 

Jul 24, 2023, 09:51 AM IST

Akanksha Dubey: मृत्यूच्या आदल्या रात्री आकांक्षा कुठं होती? मेकअप आर्टिस्टने केला खुलासा!

Akanksha Dubey Died: आकांक्षा दुबेची मेकअप आर्टिस्ट (Makeup Artist) रेखा मौर्याने खुलासा केला आहे, आकांक्षा (Akanksha Dubey) तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. मात्र, मेकअप आर्टिस्टने या पार्टीबाबत फारशी माहिती दिली नाही.

Mar 26, 2023, 05:59 PM IST