वसंत डावखरेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
विधान परिषदेचे माजी उपसभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरेंवर ठाण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Jan 5, 2018, 07:55 PM ISTमुंबई । वसंत डावखरे यांच्यावर अंत्यसंस्कार, पार्थिवाचे पवार, ठाकरे यांच्याकडून दर्शन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 5, 2018, 06:59 PM ISTराष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे यांच्यावर आज अंत्यसंस्कार
विधान परिषदेचे माजी उपसभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे याचं बुधवारी सायंकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Jan 5, 2018, 12:06 PM ISTविधान परिषदेचे माजी सभापती वसंत डावखरे यांचे निधन
राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती वसंत डावखरे यांचे येथे प्रदीर्घ आजाराने रात्री निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.
Jan 4, 2018, 11:39 PM ISTडावखरेंचं ठाण्यातलं वर्चस्व मोडीत
Shiv Sena candidate Ravindra Phatak was today declared elected in the Maharashtra Legislative Council poll from Thane local bodies constituency. Phatak defeated five-time MLC and NCP nominee Vasant Davkhare, the Deputy Chairman of the state Legislative Council.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 6, 2016, 11:23 PM ISTठाण्यात महायुती विरूद्ध राष्ट्रवादी सामना
स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी ठाण्यात डावखरे विरूद्ध फाटक यांच्यात आज लढत झाली. कोणताही कटू प्रकार न होता ही निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे याआधी चार वेळा इथून बिनविरोध निवडून गेले होते. खरं म्हणजे विधान परिषदेचे उपसभापती आणि वसंत डावखरे असं समीकरणच बनून गेलं होतं.
Jun 3, 2016, 10:39 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंत डावखरेंच्या पुस्तकाचं प्रकाशन
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंत डावखरेंच्या पुस्तकाचं प्रकाशन
Apr 15, 2016, 11:00 PM ISTठाण्यात राष्ट्रवादीत गटबाजी?
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर गटबाजी सुरू झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंत डावखरे यांनी घेतलेल्या बैठकीत ठाण्याचे शहराध्यक्ष आणि आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार संजीव नाईक यांना निमंत्रणच नसल्याचं पुढं आलंय. त्यामुळं डावखरे आणि आव्हाड यांच्यात गटातटाचं राजकारण रंगलय.
Jan 9, 2012, 05:21 PM IST