vastu dosh

प्रमोशन, पगार वाढवण्यासाठी ऑफिसच्या डेस्कवर ठेवा 'या' गोष्टी!

Vastu Tips :  वास्तूशास्त्रात घरासोबतच ऑफिसमध्ये तुमच्या डेस्कवर काय ठेवायचं आणि काय ठेवू नये हे सांगण्यात आलं आहे. ज्यामुळे प्रमोशन आणि पगार वाढीसाठी त्याचा तुम्हाला फायदा होईल. 

Jul 20, 2023, 07:40 PM IST

Vastu Tips : वास्तुशास्त्रात 10 दिशांचं महत्त्व काय? त्यांची नावं आणि देवता जाणून घ्या

Best Directions For Vastu : ज्योतिषशास्त्रानुसार वास्तूशास्त्रदेखील आपल्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर करते. तुमच्या वास्तूमधील दोष हे लक्ष्मी आगमनासह अडथळा बनतो. त्यामुळे वास्तुशास्त्रात 10 दिशांचं महत्त्व, त्यांची नावं आणि देवता जाणून घ्या. 

 

Jul 13, 2023, 09:53 AM IST

Vastu Tips: बाथरूममध्ये मीठ का ठेवतात? तुम्हाला माहित आहे..

Vastu Tips in Marathi: बाथरुममध्ये डबा भरुन मीठ ठेवण्याचे आहेत फायदे; धार्मिक महत्त्व जाणून घ्या...

Jul 12, 2023, 06:28 PM IST

...अन् मुख्यमंत्र्यांनी 'तो' शापित दरवाजा उघडला; कित्येक वर्षांपासून 'वास्तूदोषा'मुळे होता बंद

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या (Siddaramaiah) शनिवारी अधिकाऱ्यांसह बैठक घेण्यासाठी विधानसभेतील आपल्या कार्यालयात जात होते. यावेळी त्यांनी दक्षिणाभिमुख दरवाजा बंद असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना हा दरवाजा उघडण्यास सांगितलं. 

 

Jun 26, 2023, 08:51 AM IST

जेवणाच्या ताटात चपाती वाढताना करु नका 'या' चुका, नाहीतर भोगावे लागतील परिणाम

Vastu Tips :  तुम्ही जर जेवणाचे ताट भरताना चपात्या मोजून वाढत असाल तर ही चूक करु नका. असे केल्याने घरात क्लेश सुरू होण्यासोबतच घरातील धन-दौलत सुद्धा निघून जाते...

Apr 27, 2023, 05:25 PM IST

Vastu Tips : सकाळी उठल्यावर चुकूनही 'या' गोष्टी पाहू नका, नाहीतर होईल पश्चाताप

Vastu Upay  :  दिवसाची सुरुवात नेहमी चांगली आणि आरोग्यदायी असावी असं सर्वांना वाटतं. मात्र सकाळी उठल्यावर जाणूनबुजून किंवा नकळतपणे हातातून अशा काही चुका होतात, त्याचा थेट परिणाम त्यांच्या कार्यलयातील कामावर किंवा आरोग्यावर होत असतो. मात्र शास्त्रानुसार अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, जे सकाळी उठल्यावर चुकूनही करु नये, नाहीतर शुभ गोष्टी ऐवजी अशुभ गोष्टींचा सामना करावा लागतो. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सकाळी  उठल्यावर करु नये...

Apr 12, 2023, 03:25 PM IST

Vastu Tips For Kitchen: तुमच्या घरातील नळ लिकेज?; पाणी गळत असेल तर व्हाल कंगाल, घरावर कोसळतो दुःखाचा डोंगर

Vastu Tips: आपल्या घरात आपण काहीबाबींकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही कंगाल होऊ शकतात. वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघर हा महत्त्वाचा भाग आहे. किचनबाबत काही नियम आहेत. स्वयंपाकघरातील नळ लिकेज झाला असेल किंवा नळ टपकत असेल तर पैसा आपल्या घरी टिकत नाही. त्यामुळे तुम्ही कंगाल होऊ शकता. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

Dec 20, 2022, 09:58 AM IST

Vastu Dosh ke Lakshan: ही आहेत घर आणि ऑफिसमधील वास्तू दोषांची लक्षणे, ओळखा आणि लगेच दूर करा!

Vastu Dosh Kaise Pahchane: आजूबाजूच्या वातावरणातील सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा असो, दोन्हीही आपल्यावर परिणाम करतात. वास्तुशास्त्राचा सिद्धांत या शक्तींवर आधारित आहे.  

Aug 25, 2022, 03:19 PM IST

Vastu Shastra Tips : या 5 गोष्टी कधीही पलंगा जवळ ठेवू नका, आरोग्यावर होतो वाईट परिणाम

बेडरुम सगळ्यांनाच सजवायला आवडतो. पण या दरम्यान कोणती काळजी घेतली पाहिजे. जाणून घ्या.

Mar 29, 2022, 09:58 PM IST

तुमची एक छोटी चूक घरात पैसा टिकू देत नाही!

अन्य काही कारणाने आपल्याकडे पैसे राहात नाहीत. मात्र यामागे वास्तू दोष किंवा त्याऐवजी, इतर दोष जबाबदार असू शकतो.

Feb 10, 2022, 09:05 AM IST

Vastu Dosh: जमिनीवर 'या' 4 गोष्टी पडणे मानले जाते अशुभ

तुमच्याकडून 'या' गोष्टी जमीनीवर पडत तर नहीत ना?

Sep 16, 2021, 09:39 AM IST
Nashik Ground Report On Zilla Bank Official Calim Vastu Dosh For Bank PT3M4S

नाशिक | जिल्हा बॅंकेला अंधश्रद्धेचं ग्रहण

नाशिक | जिल्हा बॅंकेला अंधश्रद्धेचं ग्रहण

May 8, 2019, 08:10 PM IST

घरात चुकूनही या वस्तू ठेवू नका...

प्रत्येकाच्या घरात तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतात मात्र अनेकदा त्या फेकून देण्याऐवजी घरातल्या एखाद्या कोपऱ्यात ठेवल्या जातात. 

May 15, 2018, 05:45 PM IST