vastu shastra

Astrology tips: या 5 गोष्टी शेअर कराल तर कंगाल व्हाल...पाहा काय सांगतं वास्तुशास्त्र

Astrology Tips: जेव्हा आपण बँकेत किंवा इतर ठिकाणी जातो तेव्हा आपण अनेकदा इतरांकडून पेन मागतो आणि नंतर परत देण्यास विसरतो. वास्तुशास्त्रानुसार हा चुकीचा मार्ग आहे. पेन किंवा पेनशी दुसऱ्या व्यक्तीचे भवितव्य जोडलेले असते. अशा परिस्थितीत, जर त्या व्यक्तीच्या जीवनात वाईट टप्पा सुरु असेल, तर तुम्ही अनवधानाने त्याचा पेन घेऊन स्वतःवर संकट ओढवून घेता

Jan 18, 2023, 04:29 PM IST

Vastu Tips: आरशामुळे खुलणार नशिबाचं दार! वास्तुशास्त्रातील उपाय जाणून घ्या

Vastu Tips Of Mirror: घर बांधताना वास्तुशास्त्राचं पालन केल्यास फायदा होतो. असं असलं तरी वास्तु बांधू झाल्यानंतर काही गोष्टींकडे लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण घरातील प्रत्येक वस्तुंचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. वस्तुंच्या सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेबाबत माहिती असणं आवश्यक आहे. 

Jan 4, 2023, 04:53 PM IST

Vastu Tips :घरात या दिशेला चुकूनही ठेऊ नका चपला...घरावर येईल प्रचंड संकट...जाणून घ्या योग्य दिशा

 (vastu shastra tips for keeping shoes)चप्पल- बूट आणि ते ठेवण्याची पद्धतही आर्थिक परिस्थितीवर (financial condition) प्रभाव पाडते. त्यामुळं चपला नेमक्या घराच्या कोणत्या दिशेला ठेवाव्यात ते एकदा पाहाच. 

Jan 4, 2023, 09:15 AM IST

Astro Tips : स्वयंपाकघरात पोळपाट- लाटण्याचा 'असा' वापर चुकूनही करु नका; कायच्या काय पश्चाताप होईल...

Astro Tips : स्वयंपाकघरातील प्रत्येक गोष्ट ही नकळतपणे तुमच्या वास्तूशी एक गूढ संपर्क प्रस्थापित करत असते. अशा वेळी अजाणतेपणाने आपण बऱ्याच चुकाही करतो. त्यापैकीच एक म्हणजे पोळपाट- लाटणं वापरतानाची... 

 

Jan 3, 2023, 07:03 AM IST

Vastu Tips: सकाळी उठल्याबरोबर या 6 गोष्टी करा, लक्ष्मी होईल प्रसन्न; पैसाच पैसा

दिवसाची सुरुवात चांगली असेल तर संपूर्ण दिवसही चांगला जातो आणि आपल्या आयुष्यातील समस्या दूर राहाव्यात असे प्रत्येक व्यक्तीला वाटते. त्यामुळे सकाळी उठल्यावर ही काम करा आणि तुमचे नशीब उजळवा.

Dec 27, 2022, 03:51 PM IST

Trending News : जेवणात पोळी आणि भात वाढताना तुम्ही देखील 'ही' चूक करता मग थांबा, नाहीतर...

Vastu Tips : घरात मोठी माणसं अनेक वेळा सांगता ताट्यात कधी एकत्र 3 पोळ्या वाढू नयेत (Why Not To Serve 3 Rotis). अगदी भात वाढतानाही अनेक जणी या चुका करतात... शास्त्रामध्ये ताट वाढताना कुठल्या चुका करु नये हे सांगण्यात आलं आहे.  

Dec 25, 2022, 12:07 PM IST

vastu tips: स्वयंपाक घरातील या गोष्टी संपल्या तर घरात होईल लक्ष्मीची अवकृपा

(vastu shastra) वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या डब्यात जर मीठ (salt) पूर्णपणे संपत असेल तर नकारात्मक ऊर्जा (negative energy) घरात प्रवेश करते. यामुळे वास्तूदोष निर्माण होऊ शकतात.

Dec 24, 2022, 01:58 PM IST

Vastu Tips For Kitchen: तुमच्या घरातील नळ लिकेज?; पाणी गळत असेल तर व्हाल कंगाल, घरावर कोसळतो दुःखाचा डोंगर

Vastu Tips: आपल्या घरात आपण काहीबाबींकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही कंगाल होऊ शकतात. वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघर हा महत्त्वाचा भाग आहे. किचनबाबत काही नियम आहेत. स्वयंपाकघरातील नळ लिकेज झाला असेल किंवा नळ टपकत असेल तर पैसा आपल्या घरी टिकत नाही. त्यामुळे तुम्ही कंगाल होऊ शकता. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

Dec 20, 2022, 09:58 AM IST

Vastu Tips: नवीन वर्षात 'या' 5 शुभ वस्तू घरा आणा; आर्थिक भरभराट होईल, वर्षभर संपत्तीचा ओघ राहील

Vastu Shastra for New year 2023:  नवीन वर्षाची सुरूवात सुख-समृध्दीने व्हावी, असे कोणाल वाटत नसतं. प्रत्येकजण सुखी आयुष्यासाठी धडपड करत असतो. असे काही उपाय आहेत ज्यामुळे तुम्हाला नवीन वर्षात आर्थिक भरभराट राहिल. 

Dec 20, 2022, 08:51 AM IST

Supari Upay: सुपारी तोडग्यामुळे गणपती बाप्पा होणार प्रसन्न, जाणून ज्योतिषशास्त्रीय उपाय

Jyotish Tips Of Supari: हिंदू धर्मात देवी देवतांची पूजेसाठी वेगवेगळी पूजा सामग्री निश्चित आहे. यात सुपारीचं विशेष असं महत्त्व आहे. सुपारीत सर्व देवी देवतांचा वास असल्याचं धर्म शास्त्रात सांगितलं आहे. पूजनात एखाद्या देवाचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर ब्राह्मण मंत्रोच्चाराने देवी देवतांचं आव्हान करतो. 

Dec 15, 2022, 04:32 PM IST

Money Plant: मनी प्लांट लावताना 'ही' गोष्ट नक्की करा, नाहीतर बँक बॅलन्सवर होईल वाईट परिणाम

Vastu Tips for Money Plant:  घराची शोभा वाढवण्यासाठी लोक घरामध्ये मनी प्लांट्स लावतात. मनी प्लांट आपल्याला प्रदूषणापासून तर वाचवतोच पण ऑक्सिजनही चांगला देतो.  

Dec 13, 2022, 09:20 AM IST

Vastu Tips of Ganesh Idol: घरात चुकूनही या ठिकाणी गणेशाची मूर्ती ठेऊ नका...होतं आर्थिक नुकसान...

गणपतीची मूर्ती (ganesha idol) 18 सेमी पेक्षा जास्त उंच नसल्याची खात्री करा. या आकाराच्या मूर्तीची घरी पूजा करावी, अशी धार्मिक मान्यता आहे.

Dec 7, 2022, 04:42 PM IST

Havan Upay: हवनमधील राख असते प्रभावशाली, 'या' उपयांमुळे आर्थिक स्थिती सुधारेल!

Astro Tips For Havan Ki Rakh: घरात हवन केल्याने वातावरण शुद्ध होतं आणि वाईट शक्तींचा नाश होतो. घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. हवनातील राखेचा काही फायदे ज्योतिष आणि वास्तूशास्त्रात सांगितले आहेत.

Dec 5, 2022, 12:54 PM IST

Vastu Tips : नटराजाची मूर्ती घरी ठेवणं शुभ की अशुभ? जाणून घ्या एका क्लिकवर

नटराजाची मूर्ती घरी ठेवायची असल्यास 'या' Vastu Tips फॉलो करा

 

Dec 4, 2022, 11:19 AM IST