vastu shastra

Vastu Tips: घरातील खिडक्या उघडतील तुमचं नशीब, पाहा कोणच्या दिशेला असाव्यात खिडक्या!

आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की घराच्या खिडक्या कशा बनवायला हव्यात.

Aug 12, 2022, 10:32 AM IST

Vastu shastra : तिजोरीत ठेवा या वस्तू, नेहमी राहिल लक्ष्मीची कृपा आणि भरभराट

आपल्या जीवनात अडचणी कमी असाव्यात, आपले घर पैशांनी भरलेले असावे आणि तिजोरी पैशाने आणि दागिन्यांनी भरलेली असावी, अशी आपली सर्वांची इच्छा असते. पण कधी कधी खूप मेहनत करूनही आपण आर्थिक अडचणीत राहतो. त्यामुळे आज वास्तुशास्त्रातून जाणून घ्या की, घरातील तिजोरी किंवा कपाटात अशी कोणती वस्तू ठेवावी जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा कायम राहते.

Aug 6, 2022, 05:27 PM IST

Astro Tips : कपाळात कुंकू भरताना 'या' चुका करणं टाळा, नाहीतर...!

कपाळाला सिंदूर भरण्यासाठी काही विशेष नियम देखील आहेत, जे आपण कोणत्याही परिस्थितीत पाळले पाहिजेत. 

Jul 28, 2022, 08:57 AM IST

Vastu Shastra : घरात तुळशीचं रोपं या दिशेला चुकूनंही लावू नका, नकारात्मक परिणाम होतील!

तुळशीचं रोप योग्य दिशेने लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, जर तुम्ही ती चुकीच्या दिशेने लावली तर ते तुमच्या संपूर्ण कुटुंबाला अडचणीत आणू शकते.

Jul 22, 2022, 08:30 AM IST

Vastu Tips : जेवणादरम्यान पोळी वाढताना ही चूक करू नका, अन्यथा...!

आज आम्ही तुम्हाला सांगतोय की, चपाती बनवताना कोणत्या चुका नेहमी टाळल्या पाहिजेत

Jul 21, 2022, 09:42 AM IST

झोपताना 'या' 5 गोष्टी डोक्याजवळ बाळगू नका, अन्यथा होईल मोठं नुकसान

वास्तुशास्त्रानुसार या' गोष्टी झोपताना बाळगल्यास घरात गरीबी येते 

Jul 9, 2022, 07:15 PM IST

तुम्हाला देखील मोजून चपाती करण्याची सवय आहे का? मग ती आताच थांबवा

आपल्यापैकी अनेकांच्या घरी कुटुंबातील व्यक्तींना विचारुन चपात्या किंवा पोळ्या केल्या जातात. असं करण्यामागे कारण हे असतं की, जेवण वाया जावू नये, पण...

Jun 13, 2022, 09:51 PM IST

महिलांच्या शरीराच्या 'या' भागांवर केस असणे शुभ, ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य

ज्योतिष आणि समुद्रशास्त्रात त्याचे तपशीलवार वर्णन केले आहे. यानुसार शरीराच्या काही भागांवर केस असणे शुभ मानले जाते.

Jun 13, 2022, 05:35 PM IST

Vastu Shastra: गरम तव्यावर चुकूनही टाकू नका पाणी, नाही तर अडचणीत होईल वाढ

वास्तुशास्त्रात घरातील वस्तू, त्या ठेवण्याचं ठिकाण यासह त्यांचा वापर याबाबत सांगितलं गेलं आहे. कधी कधी चुकीच्या पद्धतीने वस्तू ठेवल्याने अडचणीत वाढ होण्याची शक्यता असते. 

Jun 3, 2022, 06:10 PM IST

Vastushahstra : घराच्या या दिशेला असावी गणपतीची मूर्ती, एका रात्रीत भाग्य उजळेल

घरात गणेशाची मूर्ती योग्य दिशेलाच असायला हवी. जेणेकरुन त्याचा आपल्या घरावर चांगला प्रभाव पडतो. 

May 17, 2022, 08:45 PM IST

तुम्ही देखील आंघोळ केल्यानंतर 'या' चुका करता का? मग तुम्ही स्वत:चंच खूप मोठं नुकसान करताय

वास्तूमध्ये मानवाच्या दैनंदिन कामांबद्दलही काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यापैकी एक म्हणजे आंघोळ. 

Apr 26, 2022, 03:48 PM IST

वास्तुशास्त्रानुसार देवघरात दिवा कसा लावायचा तुम्हाला माहितीय?

मंदिराबद्दल वास्तुशास्त्रात काय सांगितलंय, जाणून घ्या.

Apr 13, 2022, 05:55 PM IST

Astrology: घोड्याचा नालचा अशा प्रकारे वापर केल्यास, नोकरी-व्यवसायात प्रगती

ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते लोह हा शनिदेवाचा आवडता धातू आहे.

Apr 12, 2022, 10:24 PM IST

Vastu Tips : 'या' दिशेला तोंड करून कधीही खाऊ नका अन्न

घराची वास्तू जर चांगली किंवा बरोबर असेल तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख, सौभाग्य, संपत्ती मिळते.

Apr 12, 2022, 08:42 PM IST

चुकूनही Wallet मध्ये ठेवू नये या वस्तू; अन्यथा गरीबी आणि आर्थिक तंगीला आमंत्रण द्याल

आपण सर्वच दैनंदिन जीवनात पर्सचा वापर करतो, पण कधी विचार केला आहे की या गोष्टी पर्समध्ये ठेवल्याने तुमच्या अडचणी वाढू शकतात. जाणून घ्या...

Apr 3, 2022, 01:46 PM IST