प्रमोशन, पगार वाढवण्यासाठी ऑफिसच्या डेस्कवर ठेवा 'या' गोष्टी!
Vastu Tips : वास्तूशास्त्रात घरासोबतच ऑफिसमध्ये तुमच्या डेस्कवर काय ठेवायचं आणि काय ठेवू नये हे सांगण्यात आलं आहे. ज्यामुळे प्रमोशन आणि पगार वाढीसाठी त्याचा तुम्हाला फायदा होईल.
Jul 20, 2023, 07:40 PM ISTVastu Tips : वास्तुशास्त्रात 10 दिशांचं महत्त्व काय? त्यांची नावं आणि देवता जाणून घ्या
Best Directions For Vastu : ज्योतिषशास्त्रानुसार वास्तूशास्त्रदेखील आपल्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर करते. तुमच्या वास्तूमधील दोष हे लक्ष्मी आगमनासह अडथळा बनतो. त्यामुळे वास्तुशास्त्रात 10 दिशांचं महत्त्व, त्यांची नावं आणि देवता जाणून घ्या.
Jul 13, 2023, 09:53 AM IST
Vastu Tips: बाथरूममध्ये मीठ का ठेवतात? तुम्हाला माहित आहे..
Vastu Tips in Marathi: बाथरुममध्ये डबा भरुन मीठ ठेवण्याचे आहेत फायदे; धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Jul 12, 2023, 06:28 PM ISTvastushastra tips for wealth : नवीन वर्षात घरात या ठिकाणी Money Plant लावेल तर वर्षभर पडेल पैशांचा पाऊस
(new year 2023 vastu tips )वास्तुशास्त्रात काही झाडं लकी मानली जातात. ही झाडं घरी लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच तुमचं नशिब फळफळणार आहे.
Jan 1, 2023, 04:46 PM ISTVastu Tips : संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीची अवकृपा होईल अशी 'ही' कामं अजिबात करु नका
वास्तुशास्त्रावर (Vastru shahstra) विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. शुभकार्य करण्याआधी ते अगदी एखाद्या निर्णयापूर्वीसुद्धा अनेकजण या विद्येचा आधार घेताना दिसतात. (house, office) घर, कार्यालय आणि तत्सम प्रत्येक वास्तूमध्ये अशा काही शक्तींचा वास असतो ज्या पावलोपावली आपल्या प्रगतीवर प्रभाव टाकत असतात. अनेकदा या शक्ती आपल्याला फळतात तर, काही वेळा त्याच शक्तींची आपल्यावर अवकृपा होते. ही अवकृपा कधीकधी इतकी दीर्घकाळ टीकणारी असते की त्यातून सावरणंही कठीण. परिणामी वास्तूदोष दूर करण्यासाठी काही गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेतली जाते. तिन्हीसांजेच्या वेळी हे चित्र आपल्याला घराघरात पाहायला मिळतं.
Dec 7, 2022, 10:41 AM ISTVastu Tips : दुसऱ्यांच्या 'या' गोष्टी तुम्ही सर्रास वापरता का? मग आताच थांबा नाही तर येईल आर्थिक संकट
Astro Tips : अनेकांना सवय असते ते दुसऱ्यांच्या वस्तू सर्रास वापरतात. पण जर तुम्हालाही अशी सवय असेल तर आताच थांबा. कारण तुम्ही समस्यांना निमंत्रण देत आहात.
Dec 7, 2022, 10:34 AM ISTVastu tips for 2023 : नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी घरात आणा 'या' वस्तू; पैशांची जाणवणार नाही चणचण
Vastu Tips : नवीन वर्ष आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन यावं असं प्रत्येकाला वाटतं. गत वर्षापेक्षा नवीन वर्ष कसं लाभदायक होईल यासाठी वास्तूशास्त्रानुसार काही उपाय करता येतात.
Dec 2, 2022, 07:00 AM ISTVastu Tips : घरात कोणत्या मार्गानं येणारा सुर्यप्रकाश ठरतो लाभदायक, जो क्षणात उजळवतो तुमचं भाग्य
Vastu Shastra : वास्तू (Vastu) आणि सूर्य (Sun) यांचं अनोखं नातं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा घर विकतं घेतो किंवा एखाद घर राहण्यासाठी शोधतो तर पहिले पाहतो घरात किती सुर्यप्रकाश येतो आहे ते...ज्या घरात अधिक सूर्यप्रकाश येतो त्या घराचं भाग्य उजळतं असं म्हटलं जातं.
Nov 29, 2022, 11:14 AM ISTVastu Tips : घराच्या मुख्य दरवाजाविषयीचे हे नियम एकदा पाहाच; 'या' चुका अजिबातच करु नका
वास्तूदोष दूर करण्यासाठी अनेकजण काही महत्त्वाचे उपाय करताना दिसतात. ज्याप्रमाणे घराचा प्रत्येक कोपरा महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे घरामध्ये जिथून प्रवेश केला जातो ते मुख्य द्वारही तितकंच महत्वाचं असतं. (Vastu tips for home)
Nov 7, 2022, 02:50 PM IST
Vastu Tips: घरातल्या कोणत्या दिशेला असतात राहु- केतु? 'या' 5 गोष्टी दर दिवशी वाढवतात संकट
Vastu Tips : वास्तू म्हटलं की त्यामध्ये दिशांनुसार येणारे निकषही आले. प्रत्येत वास्तूचं आपलं असं अस्तित्वं असतं. त्या अस्तित्वात काही घटक महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
Nov 2, 2022, 07:01 AM IST
तुळशीच्या रोपाजवळ चुकूनही ठेवू नका 'या' गोष्टी; नुकसान एकदा जाणूनच घ्या
वाईट परिणाम घरावर आणि ओघाओघानं घरातल्या माणसांवर दिसून येतात.
Oct 8, 2022, 07:47 AM ISTVastu Tips: किचनसमोर बेडरूम आहे का? घरात तोडफोड न करता दूर करा हा वास्तूदोष
Kitchen समोर बेडरूम असल्यास करा 'हे' उपाय...
Sep 30, 2022, 07:53 AM IST