veena jagtap matrimonial fake profile

वीणा जगतापचं मेट्रोमोनियल साईटवर फेक अकाऊंट पोस्ट शेअर करत म्हणाली, "त्या व्यक्तीच्या..."

Veena Jagtap : वीणा जगतापनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सोशल मीडिया पोस्ट शेअर करत तिच्या फेक मॅट्रिमोनियल साईटविषयी सांगितलं आहे. इतकंच नाही तर अनेकांना अशा फेक प्रोफाइलपासून सावध राहण्याचा इशारा तिनं केला आहे. 

Jul 10, 2023, 05:58 PM IST