बजेटची ऐशी की तैश! ऐन श्रावणात भाज्या महागल्या; दर पाहून गृहिणींची चिंता वाढेल...
Vegetable Price Hike : श्रावण महिन्याची सुरुवात झाल्या क्षणापासून या महिन्यात शाकाहार करणाऱ्यांचा आकडा वाढल्याचं पाहायला मिळालं. पण, याच महिन्यात एक दणका सामान्यांना बसला...
Aug 12, 2024, 08:17 AM IST
कोथिंबीरने नाशिकमधील शेतकऱ्याला एका दिवसात बनवले लखपती, एकरी 2 लाखांचा भाव; शेतातच झाली डील
Nashik Farmer News: किरकोळ बाजारात टोमॅटो 100 ते 120 रुपये किलो दरानं विकले जात आहेत. कोथिंबीरची जुडीही 100 ls 120 रुपये दरानं विकली जात आहे.. भाज्यांची आवक घटल्यानं भाज्या महागल्यात.. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले आहे.
Jul 12, 2023, 05:08 PM ISTपावसामुळं भाजीपाल्याचे दर कडाडले; नवे दर ऐकून बाजाराचा रस्ताच विसराल
Vegetable Price Hike : असं असतानाच भाजी बागायतदार मात्र चांगलाच अडचणीत सापडताना दिसत आहे. कारण, बऱ्याच मालाचं पावसामुळं मोठं नुकसान होत आहे.
Jul 4, 2023, 08:46 AM ISTVegetable Price Hike | मान्सून लांबल्याचा भाजीपाला दरावर परिणाम, भाजीपाला 50 टक्क्यांनी महागला
Mumbai Ground Report Vegetable Trader On Vegetable Price Hike
Jun 16, 2023, 10:40 AM ISTभाजी खरेदी करण्यापूर्वी हे वाचा: ‘या’ महाराष्ट्रीयन भाजीला मिळतोय उच्चांकी दर…!
Vegetables Price Hike: सध्या बाजारात भाजीपाला परत एकदा चांगला महाग होत चालला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत. फ्लॉवर 98 रुपये, वांगी 45 रुपये किलो, टोमॅटो 54 रुपये किलो, तर किरकोळ विक्रेते बटाटा 25 ते 30 रुपये किलो, फ्लॉवर 100 रुपये किलो, वांगी 80 रुपये किलो दराने विकत आहेत.
Oct 9, 2022, 10:25 AM IST