vegitable market

उद्यापासून लॉकडाऊन असल्याने कल्याण-डोंबिवलीत खरेदीसाठी लोकांची गर्दी

लॉकडाऊनच्या आधी खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी

Jul 1, 2020, 03:55 PM IST

'बॉलिवूड हे भाजीमार्केट झालयं, कलाकार पैशांसाठी काहीही करायला तयार '

बॉलिवूडमध्ये ब्लॉकबस्टर सिनेमे देणारे आणि ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्रने महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

Dec 2, 2017, 09:54 AM IST

मुंबईत सुरु होणार स्वस्त भाज्यांसाठीचा आठवडी बाजार

मुंबईकरांसाठी महत्त्वाची आणि चांगली बातमी. मुंबईत पुढच्या दोन ते तीन महिन्यांत स्वस्त भाज्यांसाठीचा आठवडी बाजार 25 ते 30 ठिकाणी सुरू होणार आहे. या बाजारांमध्ये शेतक-याकडून थेट माल विकत घेता येणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही फायदा होणार आहे. याच आठवडी बाजाराचं आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन झालं.

Aug 14, 2016, 04:01 PM IST