vehicles

पुणे | अंधारात तरूणांचा धुडगुस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 05:52 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक

जयसिंगपुर इथल्या उस परिषदेत उसाच्या दराची घोषणा होण्याआगोदर कोल्हापूर जिल्ह्यातील परितेमध्ये उस तोडणी करुन उस वाहातूक करणा-या ट्रक्टरवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला.

Oct 28, 2017, 03:27 PM IST

पुणे, नाशिकमधील वाहनांना मुंबईत नो एन्ट्री

पुणे, नाशिकमधून येणारी वाहनांना मुंबईत नो एन्ट्री, पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडालाय, अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने मुंबईत पडलेला ताण अधिक वाढू नये म्हणून बाहेरुन येणाऱ्या गाड्यांना बंदी करण्यात आलेय.

Aug 29, 2017, 07:24 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, 3 किमी वाहनांच्या रांगा

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोडींमुळे 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. 

Apr 29, 2017, 04:45 PM IST

एक्स्प्रेस हायवेवरची टोल वसुली कमी दाखवण्यासाठी आयडिया?

एक्स्प्रेस हायवेवरची टोल वसुली कमी दाखवण्यासाठी आयडिया? 

Apr 20, 2017, 09:38 PM IST

एक्स्प्रेस हायवेवरची टोल वसुली कमी दाखवण्यासाठी आयडिया?

पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर दिवसाकाठी ३० हजार वाहनं टोल न भरता जातात असा दावा कंत्राटदार कंपनीने केलाय.

Apr 20, 2017, 07:53 PM IST

आता, बीएस3 गाड्यांकडे आता केवळ दोनच पर्याय...

बीएस 3 गाड्यांच्या विक्रीवर 1 एप्रिलपासून लागू झालेल्या बंदीनंतर आता या गाड्या भंगारात जमा झाल्यात.

Apr 1, 2017, 07:17 PM IST

एक एप्रिलपासून बीएस-3 गाड्यांच्या विक्रीवर बंदी

सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एक एप्रिलपासून बीएस-3 गाड्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. बीएस-3 गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होते. ऑटो मोबाईल कंपन्यांच्या व्यावसायिक हितापेक्षा जनतेचे स्वास्थ महत्त्वाचे असल्याने सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.

Mar 29, 2017, 04:16 PM IST

पिंपरी चिंचवडमध्ये नववर्षातही वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच

पिंपरी चिंचवड मध्ये जुन वर्ष वाहन तोडफोड आणि जाळपोळीन गाजल होते. मात्र नव्या वर्षातही पिंपरी-चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरु असून पहाटे तीनच्या सुमारास तिघांनी लाकडी दांडक्याने तापकिरनगर, काळवाडी परिसरात वाहनांची तोडफोड केली.

Jan 4, 2017, 09:34 PM IST

गणपतीला कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलसूट

यासाठी स्थानिक वाहतूक पोलिस आणि 'आरटीओ'मधून काही दिवस आधी पास मिळणार आहे.

Aug 30, 2016, 08:12 PM IST

असा शोध घेतला जातोय पाण्यात हरवलेल्या वाहनांचा

महाडच्या सावित्री नदीवरून कोसळलेल्या पुलांचा शोध चुंबकाने घेतला जात आहे. एनडीआरएफचे जवान यासाठी क्रेनचा वापर करीत आहेत, क्रेनला ३०० किलोचा चुंबक लावून त्याला पाण्यात फिरवला जात आहे. तसेच अँकर टाकूनही पाण्यात वाहनात तो अडकतोय का तसा प्रयत्न केला जात आहे.

Aug 3, 2016, 11:59 PM IST

पुण्याच्या लोकसंख्येएवढीच वाहनांची संख्या

पुणे शहरामधील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता तर ही संख्या पुण्याच्या लोकसंख्येइतकी झाली आहे. 

Jul 30, 2016, 10:41 PM IST