विंटेज वाहनांच्या नोंदणीचा मार्ग मोकळा! नितिन गडकरी यांनी ट्वीट करून दिली मोठी माहिती
भारतात विंटेज म्हणजेच जुन्या वाहनांबाबत कोणतेही नियम नाहीत. देशातील सर्व राज्यांमध्ये याबाबत एक धोरण ठरवण्यावर चर्चा सुरू आहेत. अशातच रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हॅडलवरून यासंबधी ट्वीट केले आहे.
पॉस्को कंपनीच्या भंगारावरून शिवसेना-राष्ट्रवादीत पुन्हा राडा, गाड्यांची तोडफोड
पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
Video | कलर कोड प्रक्रियेमुळे चेक नाक्यावर ट्राफीक
Mumbai_Mulund_Check_Naka_Police_Looks_After_Stickers_On_Vehicals
तुमची गाडी जुनी झालीय ? द्यावा लागेल ग्रीन टॅक्स
15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांवर ग्रीन टॅक्स
वाशीमध्ये गॅस गळती, अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
वाशीमध्ये गॅस गळतीची घटना
देशातील 'या' ठिकाणी Petrol-Diesel शिवायच चालतात वाहनं
अभ्यासक आणि संशोधकांनुसार ....
माणकोली उड्डाणपुलाची मार्गिका वाहनांसाठी खुली करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
माणकोली येथील उड्डाणपुलाच्या ठाणे दिशेकडील डाव्या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार होते.
मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबईच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी...
जगात भारी! पाहा, बुडत्या मुंबईला कांता मूर्तीनं असा दिला आधार...
८ तास उभं राहून ....
वाहन क्रमांक, नोंदणी पाटीच्या रंगाबद्दल परिवहन मंत्रालयाने स्पष्टतेसाठी जारी केली अधिसूचना
वाहन क्रमांक आणि नोंदणी पाटीच्या रंगाबद्दल परिवहन मंत्रालयाने स्पष्टतेसाठी अधिसूचना जारी केली आहे.
'मारुती- सुझुकी'ने माघारी मागवल्या १.३४ लाखांहून जास्त गाड्या, पाहा काय आहे दोष?
कार तयार कणारी आघाडीची मारुती- सुझुकी कंपनीने १.३४ लाखांहून जास्त गाड्या माघारी मागवल्या आहेत.
मद्यधुंद अवस्थेत तरूणाने फावड्याने फोडल्या गाड्या
मोठ्या प्रमाणात स्थानिकांच नुकसान
लॉकडाऊन कालावधीत ५१ हजार वाहने जप्त
राज्यात ५१ हजार वाहने जप्त करण्यात आली आहेत.
Lockdown : राज्यात 'या' ठिकाणी दुचाकी वाहनांना बंदी
लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर
कोल्हापूर | घर गाठण्यासाठी पायी प्रवास
कोल्हापूर | घर गाठण्यासाठी पायी प्रवास
चोरीच्या गाड्यांचं पासिंग कसं होतं? हे पाहा मग कळेल...
हा सगळा प्रकार औरंगाबाद आरटीओ कार्यालयामध्ये सुरु होता
...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी
बरं हे चित्र इतक्यावरच पूर्ण होत नाही तर....
आता जुन्या गाड्या तुम्हाला करणार कंगाल....
जुनी गाडी सांभाळण्यापेक्षा नवीन गाडी घेणं होणार अधिक सुखकर