vehicles

सर्वसामान्यांना इंधन दरवाढीतून दिलासा मिळण्याची शक्यता; गडकरींच्या ऑटो कंपन्यांना या महत्वपूर्ण सूचना

 पर्यायी इंधनासाठी एथेनॉलचा वापर वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.

Sep 1, 2021, 08:40 AM IST

Auto News | डीझेल इंजिन ऐवजी पर्यायी टेक्नॉलॉजीच्या गाड्यांना प्रोत्साहन मिळावं; नितिन गडकरी यांचे आवाहन

केंद्रीय मंत्री रस्त्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी बुधवारी ऑटोमोबाईल कंपन्यांना डिझेल इंजिनच्या गाड्या बनवणे कमी करण्याच्या प्रयत्नासोबतच दुसऱ्या टेक्नॉलॉजीच्या गाड्यांना प्रोत्साहन देण्याचे सांगितले आहे.

Aug 26, 2021, 07:53 AM IST

रस्त्यावर धुर सोडणाऱ्या गाड्यांची खैर नाही; वाहन मालकांनो आताच सावध व्हा!

Pollution Certificate बाबतचा हलगर्जीपणा पडेल महागात... 

 

Jul 30, 2021, 05:04 PM IST

विंटेज वाहनांच्या नोंदणीचा मार्ग मोकळा! नितिन गडकरी यांनी ट्वीट करून दिली मोठी माहिती

भारतात विंटेज म्हणजेच जुन्या वाहनांबाबत कोणतेही नियम नाहीत. देशातील सर्व राज्यांमध्ये याबाबत एक धोरण ठरवण्यावर चर्चा सुरू आहेत. अशातच रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हॅडलवरून यासंबधी ट्वीट केले आहे.

Jul 17, 2021, 09:24 AM IST
Mumbai_Mulund_Check_Naka_Police_Looks_After_Stickers_On_Vehicals PT3M15S

Video | कलर कोड प्रक्रियेमुळे चेक नाक्यावर ट्राफीक

Mumbai_Mulund_Check_Naka_Police_Looks_After_Stickers_On_Vehicals

Apr 19, 2021, 06:35 PM IST

तुमची गाडी जुनी झालीय ? द्यावा लागेल ग्रीन टॅक्स

 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांवर ग्रीन टॅक्स 

Mar 29, 2021, 12:36 PM IST

देशातील 'या' ठिकाणी Petrol-Diesel शिवायच चालतात वाहनं

अभ्यासक आणि संशोधकांनुसार .... 

Dec 8, 2020, 01:54 PM IST

माणकोली उड्डाणपुलाची मार्गिका वाहनांसाठी खुली करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

माणकोली येथील उड्डाणपुलाच्या ठाणे दिशेकडील डाव्या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार होते.  

Sep 22, 2020, 05:20 PM IST

मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबईच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी...

Sep 3, 2020, 03:09 PM IST

वाहन क्रमांक, नोंदणी पाटीच्या रंगाबद्दल परिवहन मंत्रालयाने स्पष्टतेसाठी जारी केली अधिसूचना

वाहन क्रमांक आणि नोंदणी पाटीच्या रंगाबद्दल परिवहन मंत्रालयाने स्पष्टतेसाठी अधिसूचना जारी  केली आहे.  

Jul 17, 2020, 09:28 AM IST