शरीरासाठी धोकादायक आहेत 'हे' 3 पांढरे खाद्यपदार्थ; नसांमध्ये जमा होईल कोलेस्ट्रॉल
शरीरासाठी धोकादायक आहेत 'हे' 3 पांढरे खाद्यपदार्थ; नसांमध्ये जमा होईल कोलेस्ट्रॉल
Jun 20, 2023, 10:19 PM ISTHigh cholesterol : तुमच्या 'या' चुकांमुळे नसांमध्ये जमा होतंय कोलेस्ट्रॉल; कंट्रोल करणं होईल कठीण
High cholesterol : दैनंदिन जीवनात तुम्ही काही चुका करता, ज्यामुळे तुमच्या नसांमध्ये कोलेस्ट्रॉल ( High cholesterol ) जमा होतं. कोलेस्ट्रॉल वाढलं की, हृदयाकडे ( Heart ) जाणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका ( Heart Attack ) येण्याचा धोका वाढतो.
May 22, 2023, 07:30 PM ISTHigh Cholesterol : नसांमध्ये कोलेस्ट्रॉल फसलं असले तर पायाचे केस देतात 'हे' संकेत! जाणून घ्या
मुख्य म्हणजे, शरीरातील प्रत्येक पेशीला सामान्य प्रमाणात कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते. यांचं काम हार्मोन्स, जीवनसत्त्वं आणि पाचक द्रव तयार करण्यास मदत करणं हे असतं. मात्र यावेळी याची पातळी वाढली की, शरीरात बदल दिसून येतात. खासकरून हे बदल केसांबाबत असतात.
Apr 5, 2023, 08:51 PM ISTतुमच्या पोटातच नाही तर नसांमध्येही भरतोय गॅस; शरीर करतंय अलर्ट
आम्ही तुम्हाला काही लक्षणं सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला समजू शकेल की, तुमच्या नसांमध्ये गॅस जमा झालाय.
Oct 20, 2022, 07:47 PM ISTतुमच्या पायातही निळ्या नसा दिसतात का? हे गंभीर समस्येचे लक्षण असू शकते
जर एखाद्याच्या पायात शिरा दिसत असतील आणि त्यांचा रंग निळा असेल, तर हे गंभीर आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते.
Mar 3, 2022, 02:17 PM ISTबदलत्या जीवनशैलीतील रक्तवाहिन्यांचे विकार
Hitguj Dr.Amol Lahoti varicose veins expert,endovascularexperts
Feb 26, 2021, 02:10 PM ISTचांगल्या बॉडीसोबत नसंही दाखवायच्या आहेत ? करा फक्त एवढंच
आपल्या शरीरातील नसा दिसायला हव्या अशी काहींची इच्छा असते.
Sep 1, 2018, 09:13 AM IST