venus williams

व्हिनस विल्यमच्या घरी 4,00,000 डॉलरची चोरी

  व्हिनस विल्यम ही टेनिस जगतातील एक अग्रगण्य खेळाडू आहे. मात्र यंदा युएस ओपन स्पर्धेचा भाग असताना तिच्या राहत्या घरी चोरी झाल्याचे वृत्त आहे.  

Nov 19, 2017, 09:22 AM IST

स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाला विम्बल्डनचे जेतेपद

स्पेनच्या गार्बिन मुगुरुझानं पहिलंवहिलं विम्बल्डन जेतेपद पटकावलेय. तिनं फायनलमध्ये विजयासाठी फेव्हरिट असलेल्या अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सचा धुव्वा उडवला. 

Jul 15, 2017, 08:46 PM IST

महिला एकेरीची अंतिम लढत शनिवारी रंगणार

विम्बल्डन चषक पाच वेळा पटकावलेल्या विनस विल्यम्सनं, उपांत्य लढतीत ब्रिटनच्या जोहाना कोंटा हिचा 6-4, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. 

Jul 14, 2017, 12:18 PM IST

विम्बल्डन : व्हीनस-मुगुरुझा यांच्यात फायनल

विम्बल्डनची 2017 सालची महिला एकेरीची अंतिम लढत, अमेरिकेची व्हीनस विल्यम्स आणि स्पेनची गॅर्बीन मुगुरुझा यांच्यात शनिवारी रंगणार आहे. 

Jul 13, 2017, 09:45 PM IST

ऑस्ट्रेलियन ओपन : व्हिनसवर मात करत सेरेना बनली विजेती

सेरेना विल्यम्सनं आपली बहिण व्हीनस विल्यम्सवर मात करत सातव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनला गवसणी घातली.

Jan 28, 2017, 04:13 PM IST

रिओ ऑलिम्पिक : सेरेना - व्हिनसचा धक्कादायक पराभव

सेरेना विल्यम्स आणि व्हीनस विल्यम्स या अमेरिकन जोडीचं ऑलिम्पिकमधील आव्हान पहिल्याच राऊंडमध्ये संपुष्टात आलं.

Aug 8, 2016, 09:04 AM IST

व्हिनस विल्यम्सने स्वीकारलं अँडी मरेचे आव्हान

ब्रिटनच्या अँडी मरेने ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये महिला आणि पुरूष एकेरीचे सामने पाच सेटचे ठेवण्यात यावेत, अशी मागणी नुकतीच केली होती. हे आव्हान पॅन पॅसिफिक ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोचलेली अमेरिकेची आघाडीची खेळाडू व्हिनस विल्यम्सने स्वीकारले आहे.

Sep 29, 2013, 06:41 PM IST

व्हिनसचा विम्बल्डनमधील गाशा गुंडाळला

पाचवेळा विम्बल्डनचे जेतेपद पटकावणाऱ्या व्हिनस विल्यम्सवर पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढावली. रशियाच्या एलिना वेसनिनाने ३२ वर्षीय व्हिनसला ६-१ , ६-३ असे सहज नमविले. १९९७ मध्ये विम्बल्डन पदार्पण करणाऱ्या व्हिनसला पंधरा वर्षांत प्रथमच पहिल्या फेरीत गाशा गुंडाळण्याची नामुष्की सहन करावी लागली आहे.

Jun 25, 2012, 09:07 PM IST