महिलांच्या इभ्रतीशी कोणतीही तडजोड नको- मोहन भागवत
त्यांचा सन्मान केला गेलाच पाहिजे....
Dec 2, 2019, 07:42 AM ISTरस्त्याशेजारी संशयास्पद आढळला महिला डॉक्टरचा मृतदेह
हैदराबाद येथील शादनगरमध्ये 26 वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. मन हेलावून टाकणाऱ्या अवस्थेत महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला आहे. अर्धवट जळलेल्या स्थितीतील या मृतदेहाने सर्वांचेच मन सुन्न केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असन ट्विटरवर देखील या घटनेचे पडसाद उमटत आहेत. महिला डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून ट्विटरवर ट्रेंड सुरु झाला आहे. लोकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे.
Nov 29, 2019, 09:44 AM IST