vice prime minister

धक्कादायक : 'बोको हरम'कडून उपपंतप्रधानांच्या पत्नीचं अपहरण

'बोको हरम' या कट्टर इस्लामी संघटनेच्या दहशतवाद्यांनी कॅमरुनच्या उपपंतप्रधान अमाडो अली यांच्या पत्नीचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडलीय. त्यामुळे, या देशात दहशतवाद्यांची मजल कुठवर पोहचलीय याची प्रचिती येऊ शकतेय. 

Jul 28, 2014, 01:53 PM IST