30 कोटी बजेट अन् कमाई 30,00,00,00,000 कोटी, 'या' अभिनेत्याने 10 वर्षात दिले 11 चित्रपट
बॉलिवूडमधील या अभिनेत्याने 10 वर्षात फक्त 11 चित्रपट दिले आहेत. लवकरच हा अभिनेता आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट देणार आहे.
Feb 15, 2025, 01:03 PM IST'छावाच्या सेटवर मी आणि अक्षय खन्ना एकमेकांचं तोंडही पाहत नव्हतो', विकी कौशलचा खुलासा, 'बोलतही नव्हतो अन्...'
छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj ) भूमिका निभावणाऱ्या विकी कौशलने (Vicky Kaushal) 'छावा' चित्रपटाच्या सेटवर आपण औरंगजेबाची (Mughal Shahenshah Aurangzeb) भूमिका निभावणाऱ्या अक्षय खन्नासह (Akshay Khanna) अजिबात बोलत नव्हतो असा खुलासा केला आहे.
Feb 4, 2025, 03:31 PM IST
औरंगजेबची भूमिका साकारणार अनिल कपूर? पुढच्या वर्षी होणार प्रदर्शित
Anil Kapoor as Aurangzeb: सध्या सोशल मीडियावर चर्चा होती ती म्हणजे अनिल कपूर यांची. रणबीर कपूरच्या Animal या चित्रपटातून ते त्याच्या वडिलांची भुमिका करताना दिसणार आहेत. सोबतच त्यांचा Thank You For Coming हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे.
Oct 6, 2023, 07:00 PM IST'कतरिनाला Divorce..?', 'खतरनाक' प्रश्नाचं उत्तर देत विकी कौशलचं अडखळत म्हणाला...; पाहा Video
Vicky Kaushal Katrina Kaif : बॉलिवूडमधील काही आघाडीच्या जोड्यांमध्ये अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचं नाव घेतलं जातं. पण, एकाएकी या जोडीबाबत काहीही प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.
May 16, 2023, 10:44 AM IST
Shahrukh Khanसोबत दिसणारा मुलगा आहे टॉपचा अभिनेता;याचा पत्नीसोबत किंग खानचे अनेक रोमँटिक चित्रपट
Guess Who : सध्या सोशल मीडियावर किंग खान शाहरुख खान यांचा अशोका चित्रपटातील फोटो व्हायरल होतो आहे. त्यात दोन लहान मुलं दिसतात आहे ज्यातील एक मुलगा आजचा टॉपचा अभिनेता आहे.
Oct 7, 2022, 03:12 PM IST''फोन बिझी येतोय नक्की काय चालू आहे तुझं?'' भर कार्यक्रमात नवऱ्याला विचारला प्रश्न
कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलच्या (Vicky Kaushal) लग्नाला लवकरच एक वर्ष पुर्ण होईल.
Sep 8, 2022, 05:44 PM ISTबॉलिवूडमधील सर्वात HOT सेलिब्रिटींची यादी.. नावं वाचून तुमची काय असेल Reaction?
यादी वाचून तुम्हीच ठरवा कोण आहे तुमचा आवडता हिरो यात आहे का?
Sep 2, 2022, 06:19 PM ISTकतरिना-विकीने गुपचूप लग्नामागे हे आहे मोठं कारण, कतरिनाने अखेर सोडलं मौन...
...त्यामुळे आम्हाला ते गांभीर्याने घ्यावं लागलं.
Aug 31, 2022, 06:21 PM IST