video call

Ajit Pawar : जेव्हा पोलिसांनी अजित पवारांनाच ओळखलं नाही! स्वत: अजित पवार थक्क होऊन म्हणाले, 'इतनी...'

Ajit Pawar Video Call to deputy SP Anjali Krishna : बेकायदेशीर खोदकाम थांबवण्यासाठी आलेल्या डीएसपी अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित यांनी व्हिडीओ कॉल केला. पण पोलीस उपअधीक्षकांनी त्यांना ओळखलेच नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Sep 3, 2025, 10:46 AM IST

Video Call वर शिक्षिकेचे अश्लील चाळे; दहावीच्या विद्यार्थ्यांना कॉल करुन...; नवी मुंबई हादरली

Teacher Semi Naked Video Calls To Students: मागील अनेक दिवसांपासून हा सारा प्रकार सुरु होता. ही शिक्षिका विद्यार्थ्यांबरोबर इन्स्टाग्रामवरुन संपर्कात होती.

Jul 30, 2025, 09:04 AM IST

महाकुंभमध्ये पोहोचली 'मॉडर्न पतिव्रता पत्नी; व्हिडीओ कॉलमध्ये धुतले पतीचे पाप, आता आली पश्चातापाची वेळ

Mahakumbh 2025 : महाकुंभ मेळ्यात जाणे ही खूप पुण्याईची गोष्ट मानली जाते. एका पत्नीने प्रयागराजला येऊ न शकलेल्या नवऱ्याला पुण्य मिळावे म्हणून केलेला अजब प्रकार सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

Feb 25, 2025, 06:34 PM IST

कॉल करुन हॉटेल रुम बूक करायला लावली, 1.78 लाख लुटले, Video कॉलवरच तिला कपडे काढून...; मुंबईतील प्रकार

Digital Arrest Case In Mumbai: ही 26 वर्षीय तरुणी तिच्या कार्यालयामध्ये असतानाच तिला अनेक कॉल आले. या कॉलवर सांगण्यात आलेल्या माहितीमुळे ती घाबरुन गेली अन् त्यानंतर पुढे जे घडलं ते फारच धक्कादायक आहे.

Dec 1, 2024, 11:42 AM IST

'आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत', CM शिंदेंचा अण्णा हजारेंना Video Call; म्हणाले, 'सेंच्युरी मारा'

CM Eknath Shinde Video Call To Anna Hazare: अजित पवारांसंदर्भातील शिखर बँक घोटाळा प्रकरणातील क्लोजर रिपोर्टसंदर्भातील वृत्तामुळे अण्णा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत.

Jun 16, 2024, 11:26 AM IST

पहिला Video Call कधी, कुणी आणि कुणाला केला? तुम्हाला माहितीय का?

First Video Call : आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहेत. छोट्या छोट्या कामातही आपण व्हिडीओ कॉल करतो. पण तुम्हाला माहिती आहे का पहिला व्हिडीओ कॉल कधी, कुणी आणि कुणाला केला होता. 

Apr 24, 2024, 01:10 PM IST

इंस्टाग्रामवर झाली मैत्री, व्हिडिओ कॉलवर खुललं प्रेम; हॉटेलवर बोलवलं अन्... धक्कादायक घटना समोर

Rajsthan Crime News: अश्लिल फोटो आणि व्हिडिओ (Obscene Video) व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून पीडितेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jun 19, 2023, 11:08 PM IST

तरुणीने Video Call वर कपडे काढण्यास सुरुवात करताच बापासमोर बेशुद्ध पडला तरुण; अन् नंतर...

Scam Call On Whatsapp: वडिलांबरोबर त्यांच्या कार्यालयामध्ये बसलेला असतानाच हा फोन आला. त्याने फोन उचलला मात्र त्यानंतर जे काही घडलं त्याबद्दल तक्रार करण्यासाठी त्याच्या वडिलांना थेट पोलिस स्टेशनमध्ये जावं लागलं.

Jun 16, 2023, 07:07 PM IST
WhatsApp New Feature Of Video Call PT44S

Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, WhatsApp वर खुललं प्रेम; हॉटेलवर बोलवलं अन्... धक्कादायक प्रकार समोर!

Crime News : अश्लिल फोटो व्हिडिओ (Obscene Photo) व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून पीडितेची 85 हजार रुपये रोख आणि सोन्याची अंगठी हिसकावल्याची तक्रार दाखल केली आहे. 

May 15, 2023, 12:52 AM IST
Glasgo Pet Parrot Video Call Training PT43S

Rinku Singh: रिंकूचा पराक्रम पाहून Shreyas Iyer चा आनंद गगनात मावेना; थेट Video Call केला अन्...

Rinku Singh last thriller over: रिंकूचा पराक्रम पाहून कोलकाताच्या चाहत्यांनी एकच कल्ला केला. तर केकेआरचा जखमी कॅप्टन श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) आनंद देखील गगनात मावेना झाला होता.

Apr 9, 2023, 11:17 PM IST

अज्ञात नंबरवरुन Whatsapp Video Call आला; समोर विवस्त्र अवस्थेत उभी होती महिला अन् नंतर...

Mumbai Sextortion Case: व्हिडीओ कॉलनंतर या व्यक्तीला वारंवार फोनवरुन त्याच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. या कॉलच्या माध्यमातून तब्बल 3 लाखांहून अधिकची फसवणूक करण्यात आली.

Mar 1, 2023, 03:35 PM IST

Viral News : रिअल लाईफ रँचो; कारण 'इथं' Video Call च्या मदतीनं पार पडली महिलेची प्रसूती

Viral News : सोशल मीडिया वरदान की शाप? हा वादाचाच प्रश्न. पण, तुम्ही त्याचा वापर कसा करता हे मात्र तुमच्याच हातात असतं. अशाच सुविधांच्या उपलब्धतेमुळं देशात काय घडलंय पाहिलं? 

 

Feb 21, 2023, 02:51 PM IST

Crime News : 'तो' तरुणींना Video Call वर कपडे काढायला सांगायचा अन् मग...

Crime News : सोशल मीडियाचं जग जेवढं आकर्षक आहे तेवढं ते धोकादायक आहे. तिथे वेगवगेळ्या ठिकाणांची लोक भेटतात. मैत्री होते...अगदी प्रेमही होतं...पण आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो तर नाही ना...

Jan 30, 2023, 10:32 AM IST