vidhan parishad

Maharashtra Politics : आघाडीत बिघाडी! शिवसेना-राष्ट्रवादीकडून काँग्रेसवर होणाऱ्या कुरघोडीमुळं नाना पटोले नाराज?

Maharashtra Politics :  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत बिघाडीचे वारं वाहतेय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाराज असल्याची बातमी समोर येते.

Jun 15, 2024, 10:55 AM IST

Vidhan Parishad: मविआचं जागावाटप ठरलं! ठाकरे-काँग्रेसचा फ्लॉर्म्युला फायनल; महायुतीचा गोंधळ कायम

Vidhan Parishad Graduate Constituency And Teachers Constituency Election: मंगळवारी महाविकास आघाडीमधील नाराजी उघडपणे समोर आली होती. दुसरीकडे महायुतीमधील गोंधळही समोर आला होता. असं असतानाच आता महाविकास आघाडीने यावर तोडगा काढला आहे.

Jun 12, 2024, 11:59 AM IST

कोकण पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी, नेमकं काय कारण?

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मुसंडी मारल्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघात मात्र आघाडीत बिघाडी होताना दिसतेय. 

 

 

Jun 7, 2024, 10:42 AM IST

लोकसभेप्रमाणं पदवीधरसाठीही बिनशर्त? मनसेनं माघार घेताच समीकरण बदललं

Raj Thackeray : मनसे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा माघार घेतली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाकरिता उमेदवारी अर्ज भरणार नाही. 

Jun 7, 2024, 09:24 AM IST

Vidhan Parishad Election: मनसेनं भाजपाविरुद्ध दिला उमेदवार! पक्षाने जाहीर केलं उमेदवाराचं नाव

Vidhan Parishad Election 2024: देशात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार सुरु आहे. या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी झाल्यानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. असं असतानाच महाराष्ट्र पुढील निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे.

May 27, 2024, 08:58 AM IST
MLA Anil Parab In Vidhan Parishad Nagpur Winter Session 18 Dec 2023 PT2M19S

VIDEO | गिरीश महाजनांचं सदस्यत्व रद्द करा - खडसे

MLA Anil Parab In Vidhan Parishad Nagpur Winter Session 18 Dec 2023

Dec 18, 2023, 02:20 PM IST
Neelam Gorhe warns MLA to not use mobile in Vidhan Parishad PT40S
Vidhan Parishad 12 MLA Appointment Supreme Court Hearing Postponed PT1M53S

Maharashtra Political | 12 आमदारांच्या याचिकेवर सुनावणी लांबणीवर

Vidhan Parishad 12 MLA Appointment Supreme Court Hearing Postponed

May 12, 2023, 02:25 PM IST