vidhan parishad

बाळासाहेब असते तर परिचारकांच्या फाशीची मागणी केली असती!

भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या सैनिकांबाबत वादग्रस्त विधानावर विधान परिषदेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. परिचारक यांना कायमचं निलंबित करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली.

Mar 6, 2017, 04:41 PM IST

यवतमाळच्या विधान परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत

विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे. त्यामुळे यवतमाळमधल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. यवतमाळमध्ये काँग्रेसचे शंकर बढे, शिवसेना-भाजपचे तानाजी सावंत आणि अपक्ष संदीप बाजोरीया यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.

Nov 5, 2016, 08:56 PM IST

जळगाव विधान परिषदेसाठी भाजपच्या चंदुलाल पटेलांसमोर अपक्षाचं आव्हान

जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आता भाजप विरुद्ध अपक्ष अशी लढत रंगणार आहे.

Nov 5, 2016, 06:41 PM IST

विधान परिषद निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला, नांदेडमध्ये विरोधक एकवटले

विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे, त्यामुळे निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे.

Nov 5, 2016, 05:51 PM IST

विधान परिषद निवडणुकांचं चित्र अखेर स्पष्ट, पुण्यात होणार पंचरंगी लढत

विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे.

Nov 5, 2016, 05:35 PM IST

राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडेंची बंडखोरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी बंडखोरी केली आहे. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागेसाठी विलास लांडेंनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलाय. 

Nov 2, 2016, 09:17 PM IST

पुण्यात सर्वपक्षीय शहराध्यक्षांचा एकत्र नाश्ता

महापालिका आणि विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करु पाहताहेत. पण पुण्यात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. पुण्यात सर्वपक्षीय शहराध्यक्षांनी एकत्रितपणे नाश्ता केला. निमित्त होत वाडेश्वर कट्टा स्नेहमिलनाचं. 

Nov 2, 2016, 07:16 PM IST