मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात माणिकरावांचा हक्कभंग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव आलाय. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी हा प्रस्ताव आणलाय.
Jul 22, 2015, 02:58 PM ISTपंतप्रधानांना हिटलर म्हणणं देशाचा अपमान - सुनील तटकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2015, 05:33 PM ISTविधान परिषद सभापती निवडणूक शिवसेना लढवणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2015, 09:01 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचा सभापतींविरोधात अविश्वास ठराव
आजचा दिवस हा राज्याच्या विधानपरिषद इतिहासामध्ये एक ठळक दिवस म्हणून नोंदला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणलाय. असा ठराव मांडला जाणं ही विधानपरिषदच्या इतिहासातील पहिलीच घटना असेल. आज त्यावर चर्चा आणि मतदान होणार आहे.
Mar 16, 2015, 09:32 AM ISTविधान परिषदेच्या आमदारकीवरून महायुतीत महानाराजी
विधान परिषदेच्या आमदारकीवरून महायुतीत महानाराजी
Jan 20, 2015, 08:26 PM ISTविधानपरिषदेच्या ४ जागांसाठी ३० जानेवारीला मतदान
विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी ३० जानेवारीला मतदान
Jan 9, 2015, 10:05 AM ISTविधान परिषदेच्या एका जागेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत टक्कर
विधान परिषदेच्या एका जागेसाठी आता काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी असा आघाडीमध्येच थेट सामना रंगणार आहे.
Aug 11, 2014, 11:28 PM ISTनार्वेकरांच्या माघारी : गोष्ट पडद्यामागची...
शिवसेनेचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी ऐनवेळी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानं शिवसेनेला जबर धक्का बसलाय.
Mar 14, 2014, 10:45 AM IST`हिंदू धर्म संपवण्यासाठी जादूटोणाविरोधी विधेयकाचा डाव`
जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर विधानपरिषदेतही मांडण्यात आलंय. विधानपरिषदेत या विधेयकाला विरोध करताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी ‘हे विधेयक म्हणजे हिंदू धर्म संपवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं घेतलेली सुपारी आहे’ असा गंभीर आरोप केलाय.
Dec 17, 2013, 10:34 AM ISTपावसाळी अधिवेशन होणार वादळी
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रालय आगीचा मुद्दा उचलणार असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केलीय. याबाबत स्थगन प्रस्ताव मांडला जाईल अशी माहिती खडसे यांनी दिली आहे. त्यामुळं विधिमंडळ अधिवेशनाच्या सुरूवातीला आगीचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.
Jul 9, 2012, 04:29 PM ISTपावसाळी आधिवेशनाची सुरूवातच गोंधळाने
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवातच आक्रमक झाली आहे. मंत्रालय आगीच्या मुद्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारकडे चर्चेची मागणी केली. मात्र सरकारनं ही मागणी फेटाळून लावली.
Jul 9, 2012, 01:34 PM ISTविधापरिषदेचे निकाल जाहीर, दिग्गजांचा विजय
विधान परिषद निवडणुकीच्या सहा जागांचे निकाल लागले आहेत. चंद्रपूरची जागा काँग्रेसकडून भाजपनं खेचून आणली आहे. भाजपचे मितेश भांगडिया यांनी काँग्रेसच्या संजय पुगलियांचा पराभव केला आहे.
May 28, 2012, 11:21 AM ISTमनसे युतीला मदत करणार?
नाशिक विधान परिषद निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापायला लागलंय. सर्वच पक्षांचे मतदार अज्ञातस्थळी रवाना झालेत.
May 23, 2012, 02:49 PM ISTसरपंचांसाठी विधानपरिषदेचे दरवाजे बंद
सरपंचांना विधान परिषेदेचे दरवाजे बंद झाले आहेत. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ रद्द करुन त्याऐवजी १४ सरपंचांना विधान परिषेदत संधी द्यावी, असा केंद्राचा प्रस्ताव होता.
May 2, 2012, 06:56 PM IST