vidya balan movie

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला म्हटलं जायचं पनौती

Vidya Balan:परिणीता हा तिचा पहिला सिनेमा होता.परिणीतानंतर अभिनेत्रीचे 13 सिनेमा फ्लॉप झाले. विद्याने साऊथच्या सिनेमातही काम केले आहे. विद्याकडे 136 कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. माधुरी दिक्षितकडून प्रेरणा घेऊन तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते. 

Dec 12, 2023, 06:06 PM IST

Vidya Balan:'रात्रीमध्ये अजून एक राऊंड की...'; विद्या बालनने शेअर केलं बेडरूम सीक्रेट

करणच्या पुढील प्रश्नाने तर धक्काच दिला. त्याने विचारलं की, एक्टनंतर चॉकलेट, ग्रीन टी की अजून एक राउंड...

Oct 9, 2022, 05:57 PM IST

महेश भट्ट यांच्या एका फोन कॉलमुळे Vidya Balan वर चक्क रडायची वेळ; नवरा आला मदतीला धावून

अभिनयासह विद्यानं आपल्या पर्सनल लाईफसोबत आपलं प्रोफेशल लाईफही बॅलन्स केलं आहे. 

Sep 14, 2022, 04:06 PM IST