vidyut jammwal shared nude photos

'वर्षातले 10 दिवस मी जंगलात असाच राहतो' Vidyut Jammwal ने शेअर केले न्यूड फोटो

 बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांचा प्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवाल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. पण यावेळी हा अभिनेता त्याच्या एक्शनमुळे नाही तर त्याच्या काही फोटोंमुळे चर्चेत आहे.

Dec 10, 2023, 12:34 PM IST