'हा' भारतीय चित्रपट पाहताना चिनी लोक थेअटरमध्ये लहान मुलांसारखे रडले; Video एकदा पाहाच
Vijay Setupathi Maharaja Movie: भारतातील बॉलिवूडबरोबरच प्रादेशिक चित्रपटही आता अंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अगदी अंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळे असो किंवा परदेशातील कमाईची आकडेवारी असो प्रादेशिक चित्रपट हा हिंदीला तोडीस तोड असल्याचं अनेकदा सिद्ध झालं आहे. सध्या असाच एक चित्रपट चक्क चीनमध्ये चर्चेचा विषय ठरतोय. केवळ चर्चाच नाही तर चिनी लोक हा चित्रपट पाहताना थेअटरमध्येच हुंदके देत देत रडत असल्याचं गोंधळून टाकणारं चित्र पाहायला मिळत आहे.
Jan 7, 2025, 12:41 PM IST'तिच्यासोबत केमिस्ट्री निव्वळ अशक्य', 'या' अभिनेत्रीसोबत काम करण्यास विजय सेतुपतीचा स्पष्ट नकार!
Vijay Sethupathi Said No On Working with This Actress : विजय सेतुपतीनं या लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत काम करण्यास थेट नकार दिला होता.
Jun 3, 2024, 04:05 PM ISTनितेश तिवारीच्या 'रामायण' विजय सेतुपति नाही साकारणार विभीषण; 'स्कूप' फेम अभिनेत्यानं मारली बाजी!
Nitish Tiwari Ramayana Vijay Sethupathi : नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटात विजय सेतुपति नाही तर 'स्कूप' फेम अभिनेता साकारणार विभीषणची भूमिका
Mar 9, 2024, 06:15 PM ISTकधीकाळी 250 रुपयांसाठीही जीव ओतून काम करणारा 'हा' अभिनेता आज 170 कोटींचा मालक
दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती हा त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. आज लोकप्रियता मिळवण्यामध्ये त्याची मेहनत आहे. सध्या विजय सेतुपती हा त्याच्या आणि बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा ‘मेरी क्रिसमस’ चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकताच विजयनं त्याचा 45 वा वाढदिवस साजरा केला आहे. पण इथपर्यंत पोहोचायला त्याला किती मेहनत करावी लागली याविषयी माहिती समोर आली आहे.
Jan 18, 2024, 03:33 PM ISTतुम्हाला हिंदी शिकण्यात काय समस्या आहे? प्रश्न ऐकताच विजय सेतुपथी संतापला; म्हणाला 'जर आमच्यावर...'
विजय सेतुपथी आणि कतरिना कैफ आपला आगामी चित्रपट 'मेरी ख्रिस्मस'च्या प्रमोशनसाठी चेन्नईत आले होते. यावेळी हिंदी भाषेवरुन प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला विजय सेतुपथीने चांगलंच झाडलं.
Jan 8, 2024, 01:11 PM IST
दोस्ती को रिश्तेदारी मे...! शाहरुखने चक्क अभिनेत्याला केलं प्रपोज; चारचौघांत घातली लग्नाची मागणी
Shah Rukh Khan : शाहरुख खाननं त्याच्या जवान या चित्रपटामुळे चर्चेत असताना. आता त्यानं थेट प्रेस कॉन्फरन्समध्ये अभिनेत्याला लग्नासाठी मागणी घातली आहे.
Sep 16, 2023, 02:59 PM ISTतब्बल 140 कोटींचा मालक आहे विजय सेतुपती, ब्रॅण्डेड गोष्टींना देतो बगल; 'तो' लुक पाहून कराल कौतुक
Vijay Setupati Chappal Photo: सध्याच्या जमान्यात चलनी नाणं कोणतं असेल तर ते म्हणजे रणवीर सिंग. त्याची फॅशन पाहून कायमच त्याला ट्रोल केले जाते. परंतु असेही अभिनेते आहेत ते मोठे करोडपती असेल तरीसुद्धा त्यांच्या साध्या फॅशनचे अनेकदा कौतुक होताना दिसते. सध्या विजय सेतुपतीच्याही अशाच एका फोटो चर्चा आहे.
Sep 16, 2023, 12:27 PM ISTJawan Collection Day 8 : शाहरुख खानचा जवान 700 कोटींच्या दिशेने, स्वतःचाच विक्रम मोडणार?
Jawan Box Office Collection: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'जवान' या चित्रपटाची. त्यातून आता हा चित्रपट किती कमाई करतो याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शाहरूख खान हा आपलाच रेकॉर्ड मोडणार का याकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
Sep 15, 2023, 12:08 PM IST'बेटे को हाथ लगाने से पहले....' हा डायलॉग स्क्रिप्टमध्ये नव्हताच, मग आला कुठून?
Shah Rukh Khan Jawan : शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटात 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर' हा डायलॉग नव्हता. मग कसा आला हा डायलॉग लेखकानं केला खुलासा...
Sep 14, 2023, 05:18 PM IST‘ओ पोची, ओ कोकी…’ शाहरुखच्या ऑनस्क्रीन वडिलांनी पाहिला जवान, DDLJ स्टाईलमध्ये दिला रिव्ह्यू
Anupam Kher on Shah Rukh Khan : सध्या शाहरूखचा 'जवान' हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय होतो आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे अनुपम खेर यांनी दिलेल्या जवानवरील रिव्ह्यूची. यावेळी त्यांची चांगलीच चर्चा रंगेलली आहे. तुम्ही पाहिलात त्यांचा रिव्ह्यू हा नक्की काय आहे?
Sep 12, 2023, 12:30 PM ISTशाहरुखचा Jawan पाहताना थिएटरमध्ये गर्लफ्रेंडसोबत केलं असं कृत्य... व्हिडीओ झाला व्हायरल...
Jawan Movie : शाहरुख खानचा जवान पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाताच बॉयफ्रेंडनं केलं असं काही की व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल...
Sep 7, 2023, 05:19 PM ISTTrade Analysis: 7 लाख तिकीटं बुक, भल्या पहाटे शो; पहिल्याच दिवशी 'जवान' मोडणार इतके रेकॉर्ड
Jawan Box Office: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे जवान या चित्रपटाची. त्यातून हा चित्रपट उद्याच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातून यावेळी चर्चा आहे ती म्हणजे हा चित्रपट पहिल्यात चार दिवसात कोट्यवधींची कमाई करू शकतो याची.
Sep 6, 2023, 06:05 PM IST'शाहरूख बेटे...' धर्मेंद्र यांनी 'जवान'निमित्त शाहरूखचे 'या' तीन शब्दात केले कौतुक
Dharmendra on Shah Rukh Khan: शाहरूख खानचा जवान हा चित्रपट उद्याच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यावेळी शाहरूख खानच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. तेव्हा हा चित्रपट आता कधी एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी शाहरूखचे कौतुक केले आहे.
Sep 6, 2023, 04:41 PM ISTJawan : शाहरुख की विजय सेतुपती, कोण आहे खलनायक?
Jawan Villain : किंग खान शाहरुखचा जवान 7 सप्टेंबरला रिलीज होणार असून याबद्दल चाहते उत्सुक आहेत. अशातच या चित्रपटात शाहरुख की विजय सेतुपती कोण खलनायक आहे हे गुपित अभिनेत्याने रिव्ह्ल केलं आहे.
Sep 6, 2023, 01:58 PM IST7 सप्टेंबरला काय होणार? डोक्यावर पट्टी अन् चेहऱ्यावर निराशा; सोशल मीडियावर तुफान शेअर होतोय Video
Shah rukh khan Fans Viral Video : किंग खानला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी फॅन्सच्या मनात आनंदाच्या हिंदोड्या उडत असल्याचं दिसून येतंय. अशातच आता एका इन्टाग्राम रिलमध्ये दोन तरुण थेटरमध्ये पोहोचले अन्...
Sep 5, 2023, 09:41 PM IST