vijay shekhar sharma

एका पॅनकार्डवर 1000 अकाउंट्स...; 'या' कारणांमुळं RBIची पेटीएमवर थेट कारवाई

Payments Bank: पेटीएमवर रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आहे. या कारवाईनंतर ग्राहकांना पेटीएम बँकिग सर्व्हिस वापरता येणार नाहीये. पण आरबीआयने ही कारवाई का केली? याचे कारण समोर आले आहे.

 

Feb 4, 2024, 11:11 AM IST

Paytmवरील संकट वाढले! शेअर्स 40 टक्क्यांनी कोसळले, कंपनी शोधणार नवा मार्ग

Paytm Shares: भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑनलाइन पेमेंट सर्व्हिस देणारी देशातील दिग्गज कंपनी पेटीएमवर बुधवारी मोठी कारवाई केली आहे. आरबीआयच्या या कारवाईनंतर पेटीएमच्या शेअर्सवरही मोठा परिणाम झाला आहे

 

Feb 2, 2024, 11:46 AM IST

Kerala flood: Paytmच्या मालकाला कंजुषपणा पडला महागात

ट्विटवरवरुन मदत केल्याची दवंडीही पिटली.

Aug 19, 2018, 12:33 PM IST

व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट फीचर सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक : विजय शेखर शर्मा

व्हॉट्सअ‍ॅपच्या डिजिटल पेमेंट सिस्टम लॉन्च केल्यानंतर देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम (Paytm) व्हॉट्सअ‍ॅप विरोधात अपील दाखल करण्याच्या तयारीत आहे. 

Feb 16, 2018, 03:21 PM IST

अंबानींपेक्षाही श्रीमंत आहे बिहारमधील 'ही' व्यक्ती !

आपल्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे मुकेश अंबानी. 

Nov 13, 2017, 12:49 PM IST