vijay varma on relationship with tamannaah

तमन्नाने नात्यावर शिक्कमोर्तब केल्यानंतर विजय वर्मानेही दिली कबुली; म्हणाला "खूप सारं प्रेम..."

Vijay Varma on Tamannaah: तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) नुकतंच विजय वर्मासह (Vijay Varma) आपण नात्यात असल्याची कबुली दिली आहे. गेल्या अनेक दोन दिवसांपासून दोघे नात्यात असल्याची चर्चा रंगली होती. पण दोघांनीही त्यावर भाष्य करणं टाळलं होतं. पण आता तमन्नाने अधिकृतपणे नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. 

 

Jun 15, 2023, 12:46 PM IST