PHOTO : ना टीव्ही, ना मोबाईल-इंटरनेटची सेवा; निसर्गाच्या कुशीत प्राचीन आणि सुंस्कृती जपणारं मातीची घरं असलेलं गाव
या गावात ना टीव्ही, ना वीज, ना मोबाईल - इंटरनेटची सेवा नाही. आजही इथे गुरुकुल असून त्यात वैदिक पद्धतीने मुलांना शिकवण दिली जाते. आता या गावाशी संबंधित बातम्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
Dec 18, 2024, 10:16 PM ISTराज्यातील 'या' 26 गावात अद्याप वीजच नाही; विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
Nandurbar No Electricity in Village: वीजच नसल्याने गावातील लोकांच्या मूलभूत सुविधांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Sep 6, 2023, 10:39 AM IST