vinay anand

'आमदनी अठन्नी और खर्चा रुपैया' नंतर गायब झालेला 'हा' अभिनेता; 23 वर्षांनंतर आता दिसतो असा

Aamdani Atthanni Kharcha Rupaiya : 'आमदनी अठन्नी खर्चा रुपैया' या चित्रपटातून प्रकाश झोतात आलेला अभिनेत्याला आता 23 वर्षांनंतर ओळखणं झालं कठीण

Jan 28, 2024, 03:28 PM IST

मराठी चित्रपटात झळकणार प्रसिद्ध अभिनेता विनय आनंद

बालपणापासून मराठमोळ्या वातावरणात वाढलेला, मराठीवर नितांत प्रेम करणारा, मराठीशी नाळ जोडलेला अभिनेता विनय आनंद मराठीसोबतचे ऋणानुबंध आणखी दृढ करण्यासाठी मराठी सिनेसृष्टीत एंट्री करत आहे. आजवर बऱ्याच हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये दिसलेला विनय आनंद लवकरच ऑनलाईन या मराठी चित्रपटात दिसणार आहे.

Sep 22, 2023, 06:44 PM IST