विनोद कांबळी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. कांबळी यांची प्रकृती खालावली आहे. सचिन तेंडुलकरसह अनेक क्रिकेटपटूंनी पाठिंबा देण्यासाठी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे.
Vinod Kambli Health Upadtes :माजी क्रिकेटर विनोद कांबळी हा मागील काही काळापासून त्याच्या आरोग्याच्या समस्येने त्रस्त आहे. आता त्याचा भाऊ वीरेंद्र कांबळीने आपल्या मोठ्या भावाच्या तब्येतीबाबत अपडेट दिल्या आहेत.
Ajay Jadeja And Vinod Kambli Acting Career: बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रांचं खूप सुरुवातीपासून नातं आहे. अनेक क्रिकेटर्स बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावत असतात. पण या दोन क्रिकेटर्ससाठी मात्र तसं झालं नाही
Vinod Kambli:विनोद कांबळीची क्रिकेट कारकीर्द उत्तम प्रकारे सुरू झाली. 1990 च्या दशकात त्याची तुलना सचिन तेंडुलकरशी केली जात होती.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी (Vinod Kambli) आपल्या तब्येतीच्या कारणांमुळे आणि आर्थिक समस्यांमुळे चर्चेत आला होता.
Andrea Hewitt on Vinod Kambli : गेल्या काही महिन्यांपासून माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी चर्चेत आहे. वानखेडे मैदानाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विनोद पहिल्यांदा त्याचा बायकोला घेऊन आला होता. आता त्याची पत्नी अँड्रिया हिने पहिल्यांदाच घटस्फोटाबद्दल वक्तव्य केलं.
भारताचा माजी स्टार क्रिकेटपटु विनोद कांबळी, ज्यांचा मुंबई क्रिकेटला वैभव मिळवून देण्यात मोठा वाटा आहे त्यांना पाचव्या सहाव्या रांगेत बसवलं होतं
माजी भारतीय क्रिकेटर विनोद कांबळीने वानखेडे मैदानाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली.
Vinod Kambli Birthday : गेल्या काही महिन्यांपासून विनोद कांबळी त्याचा प्रकृतीमुळे चर्चेत आहे. विनोद कांबळीचा आज 18 जानेवारीला तो 52 व्या वाढदिवस साजरा करतोय.
विनोद कांबळीचा आणखी व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये हॉस्पिटलमधून बाहेर येऊनही त्यांच्या तब्बेतीत फार सुधारणा दिसत नाही. वानखेडे स्टेडिअमच्या 50 व्या वर्धापन सोहळ्यातील गावस्करांसह विनोद कांबळीची उपस्थिती.
1983 वर्ल्डकप विजेच्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी विनोद काबंळीला लवकरच भेटण्याचं आश्वासन दिलं आहे.
Vinod Kambli :विनोद कांबळी याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने महाराष्ट्र्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी क्रिकेटरसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
भारताचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी आरोग्याशी संबंधित विविध समस्यांमुळे त्रस्त आहे. 21 डिसेंबर रोजी शनिवारी त्याची तब्येत खालवल्याने त्याला ठाण्यातील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. विनोद कांबळीचे मुंबईत आलिशान घर आहे, तेव्हा त्याच्या घराचे इनसाईड फोटो पाहुयात.
Vinod Kambli Health Update: ठाण्यातील पालघरमधील रुग्णालयात दाखल असलेल्या विनोद कांबळीला नेमकं झालंय काय याबद्दलची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Vinod Kambli Health Update : भारतासाठी क्रिकेट खेळलेला विनोद कांबळी आज त्याच्या आजारपणामुळे आणि शारीरिक अवस्थेमुळे चर्चेत आहे. सचिनचा लाडका मित्र आणि आपल्या आवडत्या खेळाडूला नेमकं झालंय तरी काय? रुग्णालयात दाखल होण्यामागचं कारण काय?
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Vinod Kambli : विनोद कांबळीने एका मुलाखतीतून त्याच्याआरोग्याबाबतस्वतःच खुलासा केला आहे. तसेच बालपणीचा मित्र सचिन तेंडुलकर सोबतच्या नात्यावर सुद्धा भाष्य केलंय.
सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती ही 1400 कोटींच्या घरात आहे. विनोद आणि सचिन लहानपासूनच एकत्र लहानाचे मोठे झाले. एकाच गुरुकडून क्रिकेटच मार्गदर्शन घेतलं. क्रिकेट विश्वातही दोघांनी नाव कमावलंय. मग कांबळी एवढा गरीब का?
गेल्या काही दिवसांपासून विनोद कांबळी त्याचा प्रकृतीमुळे चर्चेत आहे. क्रिकेटपेक्षा त्याच वैयक्तिक आयुष्य जास्त प्रकाशझोत आलं. विनोदने एक नाही दोन लग्न केली आहे. पण तरीदेखील तो आज एकटा आहे.
Amit Shah On Vinod Kambli:केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विनोद कांबळीसोबतची एक आठवण सांगितली आहे.