vinod kambli

मुंबई : विनोद कांबळी काय म्हणाला, सचिनच्या दोस्तीविषयी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 19, 2018, 09:45 PM IST

Birthday : सचिन तेंडुलकरने विनोद कांबळीला दिल्या खास शुभेच्छा

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ही एका अतुट मैत्रीची नावं 

Jan 18, 2018, 07:00 PM IST

सचिनकडून विनोद सोबतचा वाद संपुष्टात

आज सचिन ने स्वतः हा फोटो प्रसिद्ध करून आता विनोदशी असलेले मतभेद संपुष्टात आल्याचं स्पष्ट केलं आहे.

Nov 10, 2017, 05:46 PM IST

सचिन-विनोदमधला दुरावा अजूनही कायम

 एका मोठ्या दुराव्यानंतर विनोद कांबळी सचिन तेंडुलकरशी पुन्हा नव्याने जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत असला, तरी सचिन त्याला फारसा प्रतिसाद देताना दिसत नाहीये.

Nov 9, 2017, 02:52 PM IST

श्रीलंकेसोबत पराभूत झाल्यावर विराट कोहलीवर भडकला विनोद कांबळी

 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ४ जूनला पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतीय संघ कमकुवत श्रीलंकेशी ७ विकेटने पराभूत झाला. या पराभवानंतर विराट कोहली अनेकांच्या निशाण्यावर आला आहे. 

Jun 9, 2017, 09:07 PM IST

सचिनचा बायोपिक सुपरहिट, विनोद कांबळी म्हणतो...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बायोपिक सचिन अ बिलियन ड्रीम्स हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. 

May 29, 2017, 04:44 PM IST

विनोद खन्ना यांच्या निधनानंतर कांबळे ट्विटरवर ट्रोल

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या मृत्यूनंतर माजी भारतीय क्रिकेटर विनोद कांबळी ट्विटरवर ट्रोल झालेला पाहायला मिळाला.

Apr 29, 2017, 08:51 AM IST

विनोद खन्नांऐवजी टॅग केल्यानं विनोद कांबळी भडकला

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्नांचं दिर्घ आजारानं निधन झालं आहे. विनोद खन्नांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणारी अनेक ट्विटस करण्यात आली.

Apr 27, 2017, 08:16 PM IST

विनोद कांबळी भाजपच्या वाटेवर

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Feb 7, 2017, 09:30 PM IST

अर्जुन तेंडुलकरविषयी काय म्हणाला कांबळी ?

सचिन तेंडुलकरबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे विनोद कांबळी गेले काही दिवस चर्चेमध्ये आला आहे.

Apr 29, 2016, 07:45 PM IST

सचिनवर कांबळीने केलेल्या टीकेवर 'फॅन्स'ने घेतले तोंडसुख

 टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरवर टीका करून चर्चेत आला आहे. 

Apr 15, 2016, 04:46 PM IST

विनोद कांबळीचा सचिनवर पुन्हा वार

विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांच्या मैत्रीबद्दल आपण नेहमीच ऐकलं आहे.

Apr 14, 2016, 04:53 PM IST

या माजी क्रिकेटपटूला बनायचे आहे पाकिस्तानचा कोच

टी-२० वर्ल्डकपमध्ये खराब प्रदर्शनामुळे पाकिस्तानला साखळी फेरीतूनच बाहेर पडावे लागले. 

Apr 7, 2016, 09:06 AM IST