vir das twitter

'जोक करण्यासाठी पुरस्कार मिळतो?' एमी अवॉर्ड मिळालेल्या वीर दासची पोस्ट चर्चेत

Vir Das : वीर दासनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून त्याची चांगलीच चर्चा आहे. एमी अवॉर्ड मिळालेल्या वीर दासला विमानतळ अधिकाऱ्यानं केलेल्या प्रश्नाची एकच चर्चा

 

Nov 26, 2023, 10:46 AM IST