viral video pilot flight taking off last flight pilot goes few words

गगन भरारी घेण्यापूर्वी पायलट झाला भावूक...कारण जाणून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी...पाहा Video

या व्हिडीओमधील पायलटने शेवटची गगन भरारी घेण्यापूर्वी प्रवाशांसमोर छोटसं भाषण केलं. या पायलटचं हे भाषण ऐकून इमोशनल व्हायला होतो. 

Jul 23, 2022, 04:16 PM IST