viral video 2

अरे बापरे...फुटबॉलला लाथ मारावी तसे पोलिसाला वळूने भिरकावे आणि हवेत असा फेकला गेला की...

Bull Attack on Police​ : अंगावर काटा आणणारा हा प्रसंग. रस्त्यावरून जाणाऱ्या वळूने केला पोलीस कर्मचाऱ्यावर पाठिमागून असा काही हल्ला केली की, पोलीस हवेत फेकला गेला. 

Apr 7, 2022, 08:59 AM IST