viral video 3

Viral Video: केदारनाथ मंदिरात शिवलिंगावर महिलेने उधळल्या नोटा, पोलिसांकडून गुन्हा दाखल

Kedarnath Temple Viral Video: व्हायरल झालेल्या या व्हिडीओत (Viral Video) सफेद रंगाची साडी नेसलेली महिला मंदिरातील भटजींच्या उपस्थितीत शिवलिंगावर (Shivling) नोटांची उधळण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. 

 

Jun 21, 2023, 03:49 PM IST