virat kohli 49th century

IND vs SA : विराटचा विश्वविक्रम तर जड्डूचा 'पंच', टीम इंडियाने तगड्या साऊथ अफ्रिकेला लोळवलं!

India vs South Africa : टीम इंडियाने दिलेल्या 326 धावांचं आव्हान पार करताना साऊथ अफ्रिकेचा डाव 83 धावांवर कोसळला. या विजयासह टीम इंडियाने पाईंट्स टेबलमध्ये (World Cup Points Table) अव्वल स्थानी झेप घेतली आहे. 

Nov 5, 2023, 08:38 PM IST

Virat kohli Century : 'मला 365 दिवस लागले, पण तूला...', 49 व्या शतकानंतर सचिनची विराटकडे खास मागणी!

Virat kohli 49th Century : कोहलीच्या किंग साईज खेळीमुळे सचिन देखील प्रभावित झाला आहे. सचिनने (Sachin Tendulkar) पोस्ट करत विराटचं कौतूक केलंय. त्याचबरोबर विराटकडे एक मागणी देखील केलीये.

Nov 5, 2023, 08:09 PM IST

IND vs SA : असा 'किंग' होणे नाही! 49 वं शतक ठोकत Virat Kohli ने रचला इतिहास; सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी

Virat Kohli 49th Century : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) याने साऊथ अफ्रिकाविरुद्ध (IND vs SA) शतक ठोकत इतिहास रचला आहे.  वनडे क्रिकेटमध्ये 49 शतकं झळकावणारा विराट कोहली दुसरा खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडूलकरच्या रेकॉर्डची (Sachin Tendulkar Record) विराटने बरोबरी केलीये.

Nov 5, 2023, 05:45 PM IST