virat kohli bad form

Virat kohli : खराब फॉर्म...विराटला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू मदतीला

रॉयल चॅंलेंजर्स बॅंगलोरचा स्टार खेळाडू, माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मपासून झूंजतोय. विराटच्या या फॉर्मवरून प्रसिद्धी माध्यमांमध्ये त्याच्यावर चौफेर टीका होते. आजच्या हैदराबाद विरूद्धच्या सामन्यातही विराट शून्य रन्सकरून माघारी परतला. या त्याच्या कामगिरीनंतर पुन्हा एकदा खराब फॉर्मची चर्चा सुरू झाली आहे. विराटच्या या फॉर्मवर पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब अख्तरने भाष्य केले आहे. शोएब अख्तर याने विराटची पाठराखण केली आहे.  

May 8, 2022, 06:34 PM IST

वनडे टीममध्ये विराट कोहलीचं स्थान धोक्यात; 'हा' खेळाडू घेणार जागा

माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एक अपयशी झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता विराटची टीममधील जागा धोक्यात आली आहे.

Feb 12, 2022, 07:59 AM IST