virat kohli ipl

RCB vs KKR: भर सामन्यात विराट-गंभीर समोरासमोर आले आणि...; पाहा पुढे काय घडलं

RCB vs KKR: गेल्यावर्षी आरसीबी आणि केकेआरच्या सामन्यानंतर या दोन्ही खेळाडूंमध्ये मोठा वाद झाला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही खेळाडू समोरासमोर आल्यावर काय होतं हे चाहत्यांना पाहायचं होतं

Mar 29, 2024, 08:57 PM IST

नवज्योत सिंग सिद्धूंनी सांगितलं महान भारतीय फलंदाजाचं नाव; विशेष म्हणजे तो सचिन तेंडुलकर नाही, तर....

Virat Kohali vs Sachin Tendulkar: भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू नवज्योत सिंग सिद्धू यांनी विराट कोहली भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महान फलंदाज असल्याचं म्हटलं आहे. 

 

Mar 20, 2024, 01:05 PM IST

IPL 2024: कसोटी न खेळणारा विराट कोहली घेऊ शकतो मोठा निर्णय; गावसकरांनी दिले संकेत

Virat Kohli: इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतून विराट कोहलीने (Virat Kohli) विश्रांती घेतली आहे. यादरम्यान भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी विराट कोहलीसंबंधी मोठं विधान केलं आहे. 

 

Feb 27, 2024, 12:57 PM IST

विराट कोहली का ब्रेक घेतोय? वर्ल्ड कपनंतर 17 पैकी केवळ 4 सामनेच खेळला

Virat Kohli : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात असून यापैकी दोन कसोटी सामने खेळले गेलेत. यात विराट कोहलीने ब्रेक घेतला होता. एकदिवसीय विश्वचषकानंतर विराट कोहली बोटावर मोजता येतील इतकेच सामने खेळला आहे. 

Feb 8, 2024, 07:57 PM IST

तरीही टीमशी एकनिष्ठ! IPLचे असे 9 खेळाडू जे एकाच फ्रॅंचायजीसोबत खेळले

IPL Players: शेन वॉर्नला आयपीएल उद्घाटनावेळी राजस्थान रॉयल्सला लीड करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सची कमान संभाळली आहे. ऑस्ट्रेलियन शॉर्न मार्श अनेक वर्षांपासून किंग्ज इलेव्हन पंजाबसोबत आहे. 

Dec 18, 2023, 04:31 PM IST

IPL 2023 : कोहली आज करणार 'विराट' विक्रम, आयपीएलच्या मैदानात रचणार इतिहास

आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. या सामन्यात कोहलीला विराट कामगिरी करण्याची संधी आहे. 

May 6, 2023, 03:51 PM IST

Virender Sehwag: "तिहेरी शतक हुकल्यानंतर जेवढा मला राग आला नाही तेवढा...", जेव्हा सेहवागने Virat Kohli ला झाप झाप झापलं!

Virender Sehwag On Virat Kohli: नुकतंच एका मुलाखतीमध्ये सेहवागने केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. एका सामन्यादरम्यान सेहवाग विराट कोहलीवर (Virender Sehwag angry on Virat Kohli) इतका रागावला होता की...

Mar 25, 2023, 07:50 PM IST

IPL 2023 आधीच विराट कोहलीच्या RCB चं नावं बदललं; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Virat Kohli IPL Team: विराटला सूर गवसला असला तरी इंडियन प्रिमियर लिगमधील त्याच्या संघासंदर्भात म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुबद्दल (RCB) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Jan 21, 2023, 04:05 PM IST

IPL 2022 : अरेरे! चांगलं खेळूनही कोहलीच्या नावावर 'नकोसा' रेकॉर्ड

71 दिवसांनी पुन्हा फॉर्ममध्ये आलेल्या विराट कोहलीच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड

May 1, 2022, 01:37 PM IST