virat kohli praises babar azam

IND vs PAK: स्वत: विराट कोहली म्हणतो 'बाबर जगात एक नंबर फलंदाज', सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा!

Virat Kohli On Babar Azam: विराट कोहलीने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असल्याचं म्हटलं आहे. तसेच, 'मला बाबरला खेळताना पाहणं नेहमीच आवडतं', असंही विराट कोहली म्हणाला.

Aug 13, 2023, 08:56 PM IST