विराट कोहलीसारखं चमकेल मुलाचं भविष्य, प्रेमानंद महाराज यांच्या टिप्स
Parenting Tips : मुलांचा सांभाळ करत असताना पालकांनी मुलांचा मानसिक आणि शारिरीक असा विकास होतोय का याचा विचार करणे गरजेचे आहे. अशावेळी प्रेमानंद महाराजांनी दिलेले सल्ले महत्त्वाचे ठरतात.
Aug 2, 2024, 05:43 PM IST100 ते 500 सामने! सचिन आणि विराटमध्ये कोण 'लयभारी'... आकडेवारी काय सांगते
Virat Kohli 500 Matches: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न आहे. पण हा सामना टीम इंडियाबरोबरच विराट कोहलीसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. विराटचा हा पाचशेवा आंतरराष्ट्रीय सामना आहे.
Jul 21, 2023, 08:14 PM IST